Kalki 2898 AD Box Office Collection : दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण, असं असलं तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील ब्लॉकबस्टर सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ...
विकी आणि कतरिना गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, यावर कतरिना किंवा विकीने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता अखेर विकी कौशलने अभिनेत्रीच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ...
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने अरबाजबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. घटस्फोटानंतर लेकाचा सांभाळ कसा केला, याबाबतही मलायकाने या मुलाखतीत सांगितलं. ...
Siddharth Ray : लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली आणि अचानक ८ मार्च २००४ रोजी वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सिद्धार्थ रेचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...
Kartik aaryan: या सिनेमासाठी ट्रेनिंग घेत असतांना कार्तिकच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. यामध्येच त्यांच्या अंगात ताप असल्यामुळे डोळेही दुखत होते. परंतु, तरी सुद्धा त्याने चित्रीकरण थांबवलं नाही. ...