Join us

Filmy Stories

रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ - Marathi News | Akshay kumar shared a funny video while wishing Ranveer singh on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ

आज रणवीर सिंगचा वाढदिवस. त्यानिमित्ताने अक्षयने शेअर केलेला रणवीरचा व्हिडीओ चर्चेत आहे (akshay kumar, ranveer singh) ...

अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल - Marathi News | Anant-Radhika's Sangeet Ceremony Ranveer Singh Dancing on 'Ishq Di Gali', Salman Khan's Dance Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल

Anant-Radhika's Sangeet Ceremony : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लवकरच अनंत राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. ...

प्रेग्नेंसीच्या चर्चेवर अखेर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली - "आता हॉस्पिटलला..." - Marathi News | Sonakshi Sinha finally broke her silence on the pregnancy talk, said - "Now to the hospital..." | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेग्नेंसीच्या चर्चेवर अखेर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली - "आता हॉस्पिटलला..."

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे सतत चर्चेत आहे. अभिनेत्रीने ७ वर्षे डेट केल्यानंतर अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता यावर सोनाक्षीने मौन सोडले आहे. ...

'तिच्यासोबत पुन्हा काम...', इम्रान हाश्मीने मल्लिका शेरावतसोबतच्या वादावर केलं भाष्य - Marathi News | Emraan Hashmi talks about working with Mallika Sherawat again had argument 20 years back | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तिच्यासोबत पुन्हा काम...', इम्रान हाश्मीने मल्लिका शेरावतसोबतच्या वादावर केलं भाष्य

'मर्डर' सिनेमावेळीच त्यांच्यात भांडण झालं होतं आणि नंतर दोघांनी एकमेकांचा चेहराही पाहिला नाही. काही दिवसांपूर्वी २० वर्षांनी दोघं एकमेकांसमोर आले होते. ...

मॉम टू बी दीपिका पादुकोणचा साडीत देसी अंदाज, फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो - Marathi News | Mom-to-be Deepika Padukone flaunts baby bump, pregnancy glow in Saree Desi Andaz | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मॉम टू बी दीपिका पादुकोणचा साडीत देसी अंदाज, फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

Deepika Padukone : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात दीपिका पादुकोणच्या साडीतल्या लूकने सर्वांना थक्क केले. ...

आई रवीना टंडन इतकीच ग्लॅमरस आहे लेक राशा थडानी, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | Rasha Thadani is glamrous as her Mother Raveena Tandon , who will soon make her debut in Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आई रवीना टंडन इतकीच ग्लॅमरस आहे लेक राशा थडानी, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Rasha Thadani : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने लेक राशाने नुकतेच काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ...

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू उर्फ सिद्धार्थ रेच्या निधनानंतर अशी झालेली पत्नीची अवस्था, म्हणाली - तो फक्त ३८ वर्षांचा होता... - Marathi News | Actress Shanthipriya talks about 'Ashi Hi Banavabanavi' fame Shantanu aka Siddharth Ray Death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू उर्फ सिद्धार्थ रेच्या निधनानंतर अशी झालेली पत्नीची अवस्था, म्हणाली - तो फक्त ३८ वर्षांचा होता...

Siddharth Ray And Shanthipriya : ८ मार्च २००४ रोजी सिद्धार्थ रेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनानंतर पत्नीची अवस्था कशी झाली होती, याबद्दल शांतीप्रियाने खुलासा केलाय. ...

'जाने तू या जाने ना' च्या स्टारकास्टचा Video व्हायरल, १६ वर्षांनी पुन्हा सगळ्यांना पाहून चाहते भावुक - Marathi News | Video of the star cast of Jaane Tu Ya Jaane Na fans got emotional after watching video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जाने तू या जाने ना' च्या स्टारकास्टचा Video व्हायरल, १६ वर्षांनी पुन्हा सगळ्यांना पाहून चाहते भावुक

जय आणि अदितीशिवाय बाकी स्टारकास्टला पाहिलंत का? ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने लिहिले आहेत 'कल्कि २८९८ एडी' मधील संवाद, म्हणाली- "कमल हासन सर..." - Marathi News | Kalki 2898 ad marathi actress neha shitole write dialogues for kamal haasan in movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळ्या अभिनेत्रीने लिहिले आहेत 'कल्कि २८९८ एडी' मधील संवाद, म्हणाली- "कमल हासन सर..."

'कल्कि २८९८ एडी' सिनेमासाठी बिग बॉस मराठीमध्ये झळकलेली अभिनेत्रीने संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे (kalki 2898 ad) ...