वयाच्या चाळीशीत बिपाशाने लेक देवी हिला जन्म दिला. पण, जन्मानंतर बिपाशाच्या लेकीच्या हृदयाला दोन छिद्र असल्याचं समजलं होतं. या कठीण काळाबद्दल नुकतंच दिलेल्या मुलाखतीत करण सिंग ग्रोव्हरने भाष्य केलं. ...
Shah Rukh Khan And Salman Khan : शाहरुख खानने एका कार्यक्रमादरम्यान सलमान खानला लग्न कधी करणार असे विचारले होते. त्यावरभाईजानने दिलेले उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले. ...
'ताल' चित्रपटाला (Taal Movie) २५ वर्षे झाली आहेत. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), अक्षय खन्ना (Akshay Khanna) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा 'ताल' हा चित्रपट लोकांना त्याच्या कथेपासून संगीतापर्यंत सर्व गोष्टींसाठी आवडला होता. ...