Join us

Filmy Stories

8 वर्षांची झाली शाहिद कपूरची लाडकी लेक, मीशाच्या वाढदिवशी मीराने शेअर केले Photos - Marathi News | Shahid Kapoor Mira Rajput daughter Misha birthday photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :8 वर्षांची झाली शाहिद कपूरची लाडकी लेक, मीशाच्या वाढदिवशी मीराने शेअर केले Photos

शाहिद अनेकदा सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाचे मस्त फोटो शेअर करतो, जे चाहत्यांना खूप आवडतात. ...

श्रद्धा कपूरचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली... - Marathi News | Shraddha Kapoor's Favourite Maharashtrian Dish is Varan Bhaat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रद्धा कपूरचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली...

श्रद्धाचं मराठी प्रेम पुन्हा एकदा चर्चेत आलंय. श्रद्धाला महाराष्ट्रीयन पदार्थ खायला खूप आवडतात. ...

Rajkumar Raoनं का हटवलं सरनेममधून 'यादव', म्हणाला - "असा कोणता नियम नाही..." - Marathi News | Why did Rajkumar Rao remove 'Yadav' from surname, said - "There is no such rule..." | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Rajkumar Raoनं का हटवलं सरनेममधून 'यादव', म्हणाला - "असा कोणता नियम नाही..."

Rajkumar Rao : 'स्त्री 2' च्या यशाचा आनंद घेत असलेल्या राजकुमार रावने अलीकडेच एका मुलाखतीत आपले आडनाव यादव वरून राव का बदलले याबद्दल सांगितले. ...

'मुंज्या' ओटीटीवर आलाय! शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी सिनेमा कुठे पाहाल? जाणून घ्या - Marathi News | Sharvari Wagh-Abhay Verma horror-comedy Film Munjya Release on Disney+ Hotstar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मुंज्या' ओटीटीवर आलाय! शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी सिनेमा कुठे पाहाल? जाणून घ्या

'मुंज्या' आता घरबसल्या बघायला मिळणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचताय. 'मुंज्या' ओटीटीवर रिलीज झाला आहे. ...

कोलकाता-बदलापूर प्रकरणी ट्विंकल खन्नाची मार्मिक पोस्ट; 'स्त्री-२' चा दाखला देत म्हणाली.... - Marathi News | bollywood actress twinkle khanna reaction on kolkata and badlapur rape case post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोलकाता-बदलापूर प्रकरणी ट्विंकल खन्नाची मार्मिक पोस्ट; 'स्त्री-२' चा दाखला देत म्हणाली....

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे. "व्हाय घोस्ट्स डोन्ट स्केअर द इंडियन स्त्री" पोस्टच्या माध्यमातून वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...

सिंहासन खाली करो! कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचं पहिलं गाणं आऊट; चाहत्यांची उत्सुकता वाढली - Marathi News | Kangana Ranaut s Emergency movie first song out Singhasan Khali karo video released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिंहासन खाली करो! कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचं पहिलं गाणं आऊट; चाहत्यांची उत्सुकता वाढली

विरोधी पक्ष 'इमर्जन्सी' विरोधात जोशात आवाज उठवताना गाण्यात दिसत आहेत. ...

'कागदपत्रं असूनही ट्रॅफिक पोलिसांनी नाचवलं..'; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला थक्क करणारा किस्सा - Marathi News | kill gyarah gyarah actor raghav juyal talk about how mumbai police stop him despite of documents | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कागदपत्रं असूनही ट्रॅफिक पोलिसांनी नाचवलं..'; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला थक्क करणारा किस्सा

बॉलिवूड अभिनेता आणि सुप्रसिद्ध डान्सर असलेल्या अभिनेत्याने सर्व कागदपत्रं असूनही त्याला ट्रॅफिक पोलिसांनी का अडवलं? याचा खुलासा केलाय. ...

प्रियंका चोप्राच्या भाऊ अन् वहिनीनं पाया पडत घेतला आशीर्वाद, VIDEO व्हायरल - Marathi News | Priyanka Chopra Brother Siddharth Chopra And sister in law Neelam Upadhyaya Touch Her Feet Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्राच्या भाऊ अन् वहिनीनं पाया पडत घेतला आशीर्वाद, VIDEO व्हायरल

प्रियंकाच्या वहिनीचं नाव नीलम उपाध्याय असं आहे. नीलम ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

शाहरुखचा एक सल्ला अन् 'स्त्री २' गाजवणाऱ्या राजकुमार रावचं आयुष्य बदललं! काय म्हणालेला किंग खान? - Marathi News | stree 2 fame rajkumar rao follow advice of shah rukh khan in his life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखचा एक सल्ला अन् 'स्त्री २' गाजवणाऱ्या राजकुमार रावचं आयुष्य बदललं! काय म्हणालेला किंग खान?

शाहरुख खानने राजकुमार रावला एक खास सल्ला दिला होता. ...