Filmy Stories राजकुमार रावने स्त्री २ मधील cut झालेल्या सीनची खास झलक सर्वांसोबत शेअर केलीय (stree 2, rajkumar rao) ...
विराट-अनुष्का या जोडीबद्दल कोणतंही अपडेट आलं की ते व्हायरल होतंच. ...
श्रद्धा कपूर हृतिक रोशन राहत असलेल्या जुहू येथील घर भाड्याने घेत आहे. ...
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिला नोटीस मिळाली होती. ...
'स्त्री २' फेम अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार? केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला, "मला टीमकडून..." ...
Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान कंगना रणौतने रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'वर टीका केली होती. ...
'स्त्री २' सध्या सुपरहिट झाला असून सध्या आगामी 'स्त्री ३'ची चर्चाही सुरु झालीय. काय असणार कहाणी, कोण असणार खलनायक वाचा एका क्लिकवर ...
Shah Rukh Khan's King Movie : शाहरुख खानचा आगामी 'किंग' चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. ...
Ajay Devgan : अजय देवगणने या चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. ...
अदा सोशल मीडियावर विविध व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अदाच्या व्हिडीओवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. ...