Filmy Stories चाहत्यांनो धन्यवाद! बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे ट्विटरवर १२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या चाहत्यांना प्रियांकाने धन्यवाद दिले आहेत. बाजीराव ... ...
दिलवालेमधून कमबॅक करणार्या काजोलचे सौदर्य प्रेक्षकांना चांगलेच भावले. मात्र जेव्हा ओव्हरऑल परफॉर्मन्सची चर्चा झाली तेव्हा ३६ टक्के प्रेक्षकांनी दीपिकाचा ... ...
६३ टक्के प्रेक्षकांनी 'बाजीराव मस्तानी'मधील रणवीर सिंगच्या परफॉर्मन्सला जबरदस्त सांगत शाहरुखच्या अभिनयात काहीच नवीन नसल्याचे सांगितले. चित्रपटप्रेमी सूरज सांकला ... ...
सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंड्सनुसारच नाही, तर सीएनएक्सने केलेल्या सर्वेक्षणातदेखील हे संकेत अगदी स्पष्ट मिळत होते की, बाहुबली या ... ...
शाहिद कपूरही सध्या मिशी वाढवलेल्या अवतारात दिसत आहे. याचे कारण विशाल भारद्वाज यांचा रंगून चित्रपट आहे. ज्यात तो कंगनाचा ... ...
बिग बॉस ९ ची स्पर्धक मंदना करिमी ही सलमान खानच्या 'सुलतान' चित्रपटात भूमिका करू शकते. सलमान खानचा अँक्शन चित्रपट ... ...
ल व्ह ट्रायंगल वर आधारित 'बाजीराव मस्तानी' मधील मुख्य भूमिकेतील रणवीर सिंग म्हणतो की,' माझ्या वैयक्तिक आयुष्यात लव्ह ट्रायंगलसारखी ... ...
'रो बोट २' मध्ये रजनीकांतसोबत काम करण्यासाठी अक्षय कुमार उत्सुक आहे. त्यामुळे तो त्याच्या इतर प्रोजेक्ट्सना थोडे दूर ठेवतोय. ... ...
प्रि यंका चोप्रा आणि आलिया भट्ट नंतर सोनाक्षी सिन्हाही आता गायनाच्या क्षेत्रात डेब्यू करणार आहे. 'आज मूड इश्कहोलिक है' ... ...
इमरान हाश्मी हा 'राज' च्या सीरिजमधील चौथा भाग शूट करण्यासाठी ट्रान्सीलवानिया, रोमानियात गेला आहे. त्याने माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन ... ...