Join us

Filmy Stories

‘फरहान’च्या आनंदापुढे आकाश ठेंगणे - Marathi News | The sky pauses after the joy of 'Farhan' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘फरहान’च्या आनंदापुढे आकाश ठेंगणे

बिग बी सोबत काम करून अभिनेता फरहान अख्तर खूप आनंदात आहे.  'वजीर' चित्रपटात हे दोघे एकत्र आहे. ४१ वर्षीय ... ...

आईच्या परवानगीने झाले बोल्ड - जरीन - Marathi News | Bold with the permission of Mother, Jr. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आईच्या परवानगीने झाले बोल्ड - जरीन

स ध्या सर्वांत चर्चेत असलेला चित्रपट 'हेट स्टोरी ३' बद्दल जरीन खान हिने एक बोल्ड कमेंट केली आहे. ती ... ...

इरफान खानचा ‘गृहप्रवेश’ - Marathi News | Irrfan Khan's 'Homecoming' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इरफान खानचा ‘गृहप्रवेश’

अभिनेता इरफान खानने अंधेरीत त्याच्या नव्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. इरफानला शूटींगवर पोहोचायचे म्हटल्यास जुन्या घरापासून खुप ... ...

प्रेम रतन वर शुभेच्छांचा वर्षाव - सोनम - Marathi News | Happy Shout On Prem Ratan - Sonam | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेम रतन वर शुभेच्छांचा वर्षाव - सोनम

अभिनेत्री सोनम कपूर तिचा चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' च्या कलेक्शनविषयी अत्यंत उत्सुक आहे. चित्रपटाचे क लेक्शन किती होत ... ...

फिटनेससाठी करणार काहीही -शिल्पा - Marathi News | Anything for fitness - Shilpa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फिटनेससाठी करणार काहीही -शिल्पा

फिटनेससाठी करणार काहीही -शिल्पा बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणते, 'अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांनी मला फिटनेससाठी प्रेरणा ... ...

बॉलिवूडच्या पडद्यावरून मैदानाच्या ‘हिरों’ची शिकार - Marathi News | The victim of the 'Hero' of the field from Bollywood screen | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या पडद्यावरून मैदानाच्या ‘हिरों’ची शिकार

बॉलिवूडच्या अभिनेत्रींना हँडसम क्रिकेटपटूंकडे नेहमी आकर्षण राहिले आहे. पार्टीजमध्ये अथवा शूटिंगदरम्यान या सौंदर्यतारकांच्या क्रिकेटपटूंसमवेत भेटी होतात. या भेटी पुढे ... ...

पहलाज निहलानी पुन्हा वादात - Marathi News | Piyaz Nihalani again promised | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहलाज निहलानी पुन्हा वादात

या चित्रफीतीत दाखविण्यात आलेल्या छायाचित्रावरुन एक वाद आहे. ते छायाचित्र विदेशी संस्थांकडून घेऊ न भारतीय असल्याचे दाखविण्यात आले आहेत. ... ...

‘प्रेम रतन धन पायो’चे यश सलमानमुळे- बडजात्या - Marathi News | The success of 'Prem Ratan Dhan Payo' is due to Salman- Barjatya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘प्रेम रतन धन पायो’चे यश सलमानमुळे- बडजात्या

रा जश्री प्रोडक्शन या बॅनरखाली सलमान खानने अनेक चित्रपट साकारले. पण राजश्री बॅनर त्याच्यासोबत काम करण्याची एकही संधी सोडत ... ...

'तमाशा' बाबत रणबीर अंडर प्रेशर - Marathi News | Ranbir Under Pressure Regarding 'Tamasha' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तमाशा' बाबत रणबीर अंडर प्रेशर

र णबीर सध्या त्याच्या करिअरच्या खुपच कठीण काळातून जात आहे. त्याचा आगामी चित्रपट 'तमाशा' च्या यशाबद्दल तो अंडर प्रेशर ... ...