Join us

Filmy Stories

हेमा मालिनी आणि परवीन बॉबीच्या किसिंग सीनमुळे उडाली होती खळबळ, सिनेमा ठरला होता फ्लॉप, पण... - Marathi News | Hema Malini and Parveen Bobby's kissing scene created excitement, the movie was a flop, but... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हेमा मालिनी आणि परवीन बॉबीच्या किसिंग सीनमुळे उडाली होती खळबळ, सिनेमा ठरला होता फ्लॉप, पण...

Raziya Sultan Movie : १९८३ साली प्रदर्शित झालेला 'रझिया सुलतान' हा चित्रपट समलैंगिक प्रेमकथेवर बनवण्यात आला होता, मात्र हेमा मालिनी आणि परवीन बाबी सारख्या स्टार्सच्या प्रेम प्रकरणाची कथा असूनही तो फ्लॉप ठरला होता. ...

Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना - Marathi News | Mithun Chakraborty career struggles financial crisis slept on roads station no food | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना

Mithun Chakraborty : कामाच्या शोधात कोलकाता सोडून मिथुन यांनी मुंबई गाठली तेव्हा ते अनेक महिने बेरोजगार होते. ...

रिचा चड्डा - अली फजलच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण! विवाहसोहळ्यात केलेलं असं काही की सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Richa Chadha Ali Fazal marriage completes 2 years richa chadha no plastic wedding thing | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रिचा चड्डा - अली फजलच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण! विवाहसोहळ्यात केलेलं असं काही की सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव

रिचा चढ्ढा-अली फजलच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रिचाने खास फोटो शेअर करुन एक विशेष गोष्ट सांगितली आहे (richa chadha, ali fazal) ...

फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी - Marathi News | Filmi Queen's luxury hobby mp kangana ranaut buys luxury suv range rover autobiography lwb worth rs3 crore know about features | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी

कंगना राणौतने नुकतेच मुंबईतील पाली हिल्समधील आपले ऑफिस 32 कोटी रुपयांना विकले आहे... ...

एकाच वेळी अनेकांसोबत रिलेशनशिप, आता आहे एका मुलीची आई, कोण आहे ही अभिनेत्री? - Marathi News | Relationship with many at the same time, Kalki Koechlin now a mother of a daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :एकाच वेळी अनेकांसोबत रिलेशनशिप, आता आहे एका मुलीची आई, कोण आहे ही अभिनेत्री?

फोटोतील या अभिनेत्रीने मोजक्याच सिनेमात काम करून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. तिचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ...

500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Fake Currency Notes With Anupam Kher's Picture Instead Of Mahatma Gandhi Worth Rs 1.60 Crore Siezed In Gujarat Actor Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

५०० रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आल्याचं समोर आलं आहे. ...

सासऱ्यांबद्दल प्रश्न ऐकताच रकुल प्रीत सिंहला राग अनावर, 'सॉरी' म्हणत गेली निघून; Video व्हायरल - Marathi News | Rakul Preet Singh shocking reaction after heard question about her father in law | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सासऱ्यांबद्दल प्रश्न ऐकताच रकुल प्रीत सिंहला राग अनावर, 'सॉरी' म्हणत गेली निघून; Video व्हायरल

सुरुवातीला अभिनेत्री रकुल प्रीत सिंह पत्रकारांच्या प्रश्नांवर शांततेत उत्तरं देत होती. मात्र... ...

Video: 'ऊ अंटवा' गाण्यावर शाहरुख-विकी कौशलचा भन्नाट डान्स, अशी होती समंथाची प्रतिक्रिया - Marathi News | shahrukh khan and vicky kaushal dance oo antava song samantha ruth prabhu reaction viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: 'ऊ अंटवा' गाण्यावर शाहरुख-विकी कौशलचा भन्नाट डान्स, अशी होती समंथाची प्रतिक्रिया

समंथाच्या गाजलेल्या 'ऊ अंटवावा' गाण्यावर विकी कौशल - शाहरुखने डान्स करताच अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (samantha) ...

ना मणिरत्नम अन् नाही अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय पडली या सुपरस्टारच्या पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Neither Mani Ratnam nor Amitabh Bachchan, Aishwarya Rai fell at the feet of this superstar, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ना मणिरत्नम अन् नाही अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय पडली या सुपरस्टारच्या पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल

Aishwarya Rai Bachchan : आयफा (IIFA) सोहळ्यातील ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ...