हृतिक रोशन ‘मोहंजोदाडो’ या चित्रपटासाठी खुप चर्चेत आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटाकडे सर्व त्याच्या चाहत्यांचे खुप लक्ष लागून राहिले आहे. या चित्रपटाचा टिजर नुकताच हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अतिशय प्रभावी आणि उत्सुकता वाढवणा ...
अल्पावधीतच चांगला टीआरपी मिळवत रसिकांच्या मनातही घर करणाºया 'नागिन' मालिकेचे दुसरे सीझन येत्या आक्टोबरपासून येत आहे. या दुसºया सिझनचा प्रमो आज सोमवारी आऊट झाला. ...