आपल्या देशभक्तीपर गीतांनी भारतीयांच्या मनात देशप्रेमाचे स्फुलिंग जागवणाºया प्रसिद्ध देशभक्तीपर गीत गायिका देवयानी मजुमदार यांनी शहीदांच्या विधवांना मदतीचा हात ... ...
बॉलीवूडमध्ये एक्स-बॉयफ्रेंडसोबत मैत्री ठेवणं तशी मोठी बाब मानली जात नाही. कित्येक सेलिब्रेटी ब्रेक-अप किंवा घटस्फोटानंतर आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकर/प्रेयसीशी माधुर्याचे ... ...
अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी ही जोडी एकत्र काम करणार आहे, ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली आहेच. रणवीर व रोहित एकत्र आलेत, हे खरे आहे. पण कुठल्या सिनेमासाठी नव्हे तर एका जाहिरातीच्या निमित्ताने. ...
अभिनेत्री कंगना राणौत ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित कार्यक्रमात सहभागी झाली होती. साडी परिधान केलेल्या कंगनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी इशा कोप्पीकर, ओंकार कपूर हे उपस्थित होते. ...
मोहेंजोदडो या चित्रपटाद्वारे पूजा हेगडे तिच्या बॉलिवुडच्या कारकिर्दीला सुरुवात करत आहे. पूजाने याआधी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. ... ...