महेंद्रसिंग आणि साक्षी यांची मुलगी झिवा हिने स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाला वंदन केले. सॅल्यूट करतांनाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करण्यात आला आहे. ...
ज्येष्ठ चित्रकार दिलीप डे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत भरले आहे. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, लेखिका शोभा डे, फिरोजा गोदरेज, डॉली ठाकोर, क्विनी सिंग हे उपस्थित होते. ...
ज्येष्ठ गीतकार, कवी, लेखक, दिग्दर्शक गुुलजार उर्फ पूरणसिंह कालरा यांचा १८ आॅगस्ट रोजी वाढदिवस. गेली अनेक वर्षे विविध चित्रपटांच्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून आणि गीतकार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिहिलेल्या ...
जुहूच्या पीव्हीआरमध्ये नुकतेच सुझान खानला तिच्या मुलांसोबत पाहाण्यात आले. यावेळी सुझानचे आईवडील म्हणजेच संजय खान आणि त्यांची पत्नीदेखील उपस्थित ... ...
‘ड्रिम टूर’मधील परफॉर्मन्ससाठी एकीकडे परिणीतीची प्रशंसा होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर तिला टीकेचा सामना करावा लागतो आहे.परिणीतीने तिच्याच एका मैत्रिणीला नकळतपणे असे काही डिवचले की,सोशल मीडियावर परीला संतापाला सामोरे जावे लागले. ...