Join us

Filmy Stories

करीना नाहीतर 'जब वी मेट'मध्ये दिसली असती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री; या कारणामुळे झाली रिप्लेस - Marathi News | actress bhumika chawla revealed in interview about she was replaced by kareena kapoor in jab we met movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करीना नाहीतर 'जब वी मेट'मध्ये दिसली असती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री; या कारणामुळे झाली रिप्लेस

करीना कपूर आणि शाहिद कपूर स्टारर 'जब वी मेट' या चित्रपटाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.  ...

"करण जोहर मला गप्प करण्यासाठी..."; दिव्या खोसलाचे 'जिगरा'च्या निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप - Marathi News | Divya Khosla kumar has made serious allegations against the makers of Jigra karan johar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"करण जोहर मला गप्प करण्यासाठी..."; दिव्या खोसलाचे 'जिगरा'च्या निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप

अभिनेत्री-निर्माती दिव्या खोसलाने पुन्हा एकदा 'जिगरा' सिनेमाची टीमवर गंभीर आरोप करुन करण जोहरवर टीका केलीय (divya khosla kumar, jigra, karan johar) ...

मुलीच्या जन्मानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका पादुकोण; पहिली जाहिरात केली शूट  - Marathi News | bollywood actress deepika padukone returns to work within a month after the birth of her daughter video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुलीच्या जन्मानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका पादुकोण; पहिली जाहिरात केली शूट 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) यांना 8 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. ...

सलमानने बिश्नोईला धमकी द्यावी! बॉलिवूड दिग्दर्शकाचा भाईजानला अजब सल्ला, म्हणाला- "प्राणीप्रेम एवढं वाढलंय की..." - Marathi News | ram gopal varma advice to salman khan said he should give counter threat to gangster lawrence bishnoi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानने बिश्नोईला धमकी द्यावी! बॉलिवूड दिग्दर्शकाचा भाईजानला अजब सल्ला, म्हणाला- "प्राणीप्रेम एवढं वाढलंय की..."

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीटमधून भाष्य केलं आहे.  ...

"हा सगळा व्यवसाय आहे...", कार्तिक आर्यननं सांगितलं 'भूल भुलैया'चं मानधन घटवण्यामागचं कारण - Marathi News | "It's all business...", Kartik Aaryan explains the reason behind 'Bhool Bhulaiya' pay cut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हा सगळा व्यवसाय आहे...", कार्तिक आर्यननं सांगितलं 'भूल भुलैया'चं मानधन घटवण्यामागचं कारण

Kartik Aryan : अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'भूल भुलैया ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'भूलभुलैया ३'मध्ये कार्तिक, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन दिसणार आहेत. ...

या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा - Marathi News | Alia Bhatt is suffering from this serious disease, revealed the 'Jigra' star herself | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती अभिनेता वेदांग रैनासोबत झळकली आहे. ...

'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक? - Marathi News | actress Seema Pahwa furious on influencers easily getting roles in films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

"आम्ही इतकी वर्ष कष्ट केल्यावर हे लोक २० रील बनवून...", नक्की काय म्हणाल्या सीमा पाहवा वाचा. ...

शेवटी कपिल शर्मा शोमध्ये झळकलेले अतुल परचुरे, बॉलिवूड सेलिब्रिटीही झालेले अभिनेत्याचे फॅन - Marathi News | marathi actor Atul Parchure who appeared in The Kapil Sharma Show photo with sunny deol kajol ranveer singh | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :शेवटी कपिल शर्मा शोमध्ये झळकलेले अतुल परचुरे, बॉलिवूड सेलिब्रिटीही झालेले अभिनेत्याचे फॅन

अतुल परचुरेंनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरेंनी कारकीर्दीच्या शेवटच्या काळात कपिल शर्मा शो सुद्धा गाजवून बॉलिवूड सेलिब्रिटींना वेड लावलं ...

"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत - Marathi News | bollywood actor arjun kapoor post for veteran actor atul parchure on social media called likable person | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत

अभिनेते अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ...