Join us

Filmy Stories

"जय बजरंगबली..." 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित - Marathi News | bollywood director rohit shetty singham again movie first song out jay bajrangbali film release soon | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"जय बजरंगबली..." 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

रोहित शेट्टी( Rohit Shetty) दिग्दर्शित अजय देवगण स्टारर (Ajay Devgan)'सिंघम अगेन' या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

तयार आहे 'स्त्री ३'ची कहाणी! श्रद्धा कपूरने 'स्त्री'च्या तिसऱ्या भागासंदर्भात दिली मोठी अपडेट? - Marathi News | The story of 'Stree 3' is ready! Shraddha Kapoor gave a big update regarding the third part of 'Stree'? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तयार आहे 'स्त्री ३'ची कहाणी! श्रद्धा कपूरने 'स्त्री'च्या तिसऱ्या भागासंदर्भात दिली मोठी अपडेट?

'स्त्री २' (Stree 2) चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २०१८ साली रिलीज झालेला हॉरर कॉमेडी सिनेमा स्त्रीचा हा सीक्वल आहे. ...

हातात पंखा अन् नजरेत आग! वाढदिवशी सनी देओलचं चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटातून येणार भेटीला  - Marathi News | bollywood actor sunny deol upcoming jaat movie poster release on social media surprise to fans on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हातात पंखा अन् नजरेत आग! वाढदिवशी सनी देओलचं चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटातून येणार भेटीला 

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज ६७ वा वाढदिवस साजरा करतो आहे. दरम्यान अभिनेत्याने वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना एक सरप्राइज दिलं आहे. ...

अनन्या पांडेसोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच व्यक्त झाला आदित्य रॉय कपूर; म्हणतो, "फोन ब्लॉक करून... " - Marathi News | bollywood actor aditya roy kapoor revealed in interview about relationship status with ananya pandey | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनन्या पांडेसोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच व्यक्त झाला आदित्य रॉय कपूर; म्हणतो, "फोन ब्लॉक करून... "

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत आदित्य रॉय कपूरचं(Adity Roy Kapoor) नाव अव्वल स्थानावर येतं. ...

शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट झाली नताशा, पण आऊटफिटमुळे हार्दिकच्या Ex पत्नीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले... - Marathi News | natasa stankovic looking stunning in black dress netizens compare her with urfi javed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट झाली नताशा, पण आऊटफिटमुळे हार्दिकच्या Ex पत्नीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

एका इव्हेंटला नताशाने ग्लँमरस लूक करत हजेरी लावली होती. पण, तिच्या आऊटफिटमुळे मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ...

सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..." - Marathi News | salim khan first reaction after lawrence bishnoi threat to salman khan said he did not killed deer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."

"माफी मागणार नाही, कारण...", लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले- "सलमानने..." ...

सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ - Marathi News | Salman Khan buys bullet proof car, security beefed up due to Bishnoi gang threats | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ

लॉरेन्स बिश्नोईच्या सततच्या धमक्यांमुळे सलमान खानने नवीन हायटेक बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. ...

Jigra OTT Release: ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आलिया भटचा 'जिगरा', जाणून घ्या... - Marathi News | Alia Bhatt and Vedang Raina Jigra OTT release update | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Jigra OTT Release: ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आलिया भटचा 'जिगरा', जाणून घ्या...

आलिया भट सध्या तिच्या 'जिगरा' चित्रपटासाठी चर्चेत आहे. ...

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत - Marathi News | Akshay Kumar r Madhavan movie by Karan Johar announced with anannya pande | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत

अक्षय कुमार-आर.माधवन यांच्या आगामी सिनेमाची शानदार घोषणा झालीय. या सत्य घटनेवर आधारीत असणार सिनेमा (akshay kumar) ...