Join us

Filmy Stories

Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन - Marathi News | Virat Kohli attends Krishna Das keertan in mumbai with Anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन

न्यूझिलंडविरुद्ध सामना हरल्यानंतर विराट बंगळुरुवरुन मुंबईत आला. 'विरुष्का' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

"शाहरुख सरांना आमचा सलाम सांग!" पापाराझींनी घेतली अबरामची फिरकी, किंग खानच्या लेकाने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | abram khan video goes viral when paparazi make fun with abram and shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"शाहरुख सरांना आमचा सलाम सांग!" पापाराझींनी घेतली अबरामची फिरकी, किंग खानच्या लेकाने दिलं 'हे' उत्तर

शाहरुखचा लेक अबरामची पापाराझींनी चांगलीच फिरकी घेतल्यावर किंग खानच्या लेकाने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे (shahrukh khan, abram khan) ...

अभिमानास्पद! 'बिलबोर्ड कॅनडा मॅगजीन'मध्ये झळकला दिलजीत दोसांझ; हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय कलाकार - Marathi News | bollywood actor and punjabi singer diljit dosanjh featured in billboard canada magazine first indian artist to receive this honour | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिमानास्पद! 'बिलबोर्ड कॅनडा मॅगजीन'मध्ये झळकला दिलजीत दोसांझ; हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय कलाकार

प्रसिद्ध गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) कायमच त्याच्या गायिकीसह साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. ...

कतरिना कैफने शेअर केले 'करवा चौथ'चे Photos! सासूसोबतच्या फोटोंनी वेधलं लक्ष - Marathi News | Katrina Kaif shared Photos of Karwa Chauth with Vicky Kaushal and family | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कतरिना कैफने शेअर केले 'करवा चौथ'चे Photos! सासूसोबतच्या फोटोंनी वेधलं लक्ष

कतरिनाच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. गुलाबी रंगाच्या साडीत ती कमाल दिसत आहे. ...

Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार" - Marathi News | Somy Ali to say sorry on Salman Khan behalf wasnt aware Lawrence Bishnoi community worships blackbuck | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"

Somy Ali And Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

थिएटर गाजवणारा 'देवरा' आता पाहायला मिळणार घरबसल्या! 'या' तारखेला, 'या' ओटीटीवर होणार रिलीज - Marathi News | jr ntr devara movie ott release on netflix this diwali 2024 starring saif ali khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :थिएटर गाजवणारा 'देवरा' आता पाहायला मिळणार घरबसल्या! 'या' तारखेला, 'या' ओटीटीवर होणार रिलीज

ज्यु. एनटीआरचा गाजलेला 'देवरा' सिनेमा या ओटीटीवर तुम्हाला घरबसल्या बघण्याची संधी मिळणार आहे (devara) ...

एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट - Marathi News | Arpita Khan sells bandra flat for crores amidst threats to Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट

हा कोटींचा फ्लॅट अर्पिताने का विकला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. ...

Adah Sharma: सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यासाठी अदा शर्माला माराव्या लागल्या कोर्टात चकरा, म्हणाली... - Marathi News | Adah Sharma had to go to the court before shifting in Sushant Singh Rajput s house | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यासाठी अदा शर्माला माराव्या लागल्या कोर्टात चकरा, म्हणाली...

सुशांतसिंह राजपूतने बांद्रा येथील राहत्या घरात आत्महत्या केली होती. तिथएच आता अदा शर्मा राहत आहे. ...

एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, 'गंदी बात' भोवली! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | A case under POCSO has been filed against Ekta Kapoor and her mother shobha kapoor for Gandi Baat webseries | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, 'गंदी बात' भोवली! नेमकं प्रकरण काय?

शोभा कपूर आणि एकता कपूर या दोघी मायलेकींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय (ekta kapoor, shobha kapoor) ...