Filmy Stories रणवीर सिंह आणि अभिनेत्री वाणी कपूर 'बेफिक्रे' प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आले आहेत. होय, 'हार्पर बाजार ब्राइड'' या प्रसिद्ध मॅगझीनच्या ... ...
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांच्या बे्रकअपच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना निराश केले होते. टायगरची आई आयशा श्रॉफ या दोघांच्या ... ...
अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला ‘शिवाय’ या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. अजयने ‘शिवाय’चे प्रमोशन करण्यासाठी कॉमिक्स ... ...
बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या अफेअरमुळेही चर्चेत आहे. अर्जून कपूर आणि रणवीर सिंह यांच्यासोबत कधीकाळी सोनाचे नाव ... ...
प्राजक्ता चिटणीस गोविंद नामदेव यांनी सरफरोश, विरासत यांसारख्या अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आगामी काळात अण्णा-किसान बाबूराव हजारे, ... ...
सैय्यामी खेर आणि हर्षवर्धन कपूरचा मिर्झिया ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ला शाहीद कपूर रामराम ठोकणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंगचा अवाजवी हस्तक्षेप ... ...
अभिनेता अजय देवगन हा सावधान इंडिया या मालिकेच्या शुटींगसाठी फिल्मसिटीमध्ये आला होता. त्याचा माचो लूक अजूनही त्याच्या कणखरपणाची जाणीव करुन देतो. ...
अभिनेता सुनील शेट्टी याने वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळास भेट दिली. याप्रसंगी त्याने देवीची आरतीही केली. ...
दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकीने लहानपणापासून पाहिलेले स्वप्न भंगले आहे. उत्तर भारतात दसºयाच्या दिवशी सादर ... ...