सोनालीने 'मिशन काश्मीर' या सिनेमामध्ये अभिनेता संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेअर केला आहे. ...
बिश्नोईच्या धमक्यांमुळे सलमानचे चाहतेही चिंतेत आहेत. अशातच भाईजानने चाहत्यांना एक खूश खबर दिली आहे. सलमानचा 'करण अर्जुन' सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. ...
Abhishek Bachchan-Aishwarya Rai And Rani Mukherjee : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या लग्नात राणी मुखर्जीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने सांगितले. ...