राम गोपाल वर्मा यांच्या आगामी ‘सरकार ३’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग समुद्राच्या किनाऱ्यावर करण्यात आले. अमिताभ गणेशाची आरती करताना या गाण्यात दिसणारेत. ...
अभिनेत्री नेहा धूपिया सध्या चर्चेत आहे, ते तिच्या ‘टॉक आॅफ दी टाऊन’ या शोमुळे. नेहा या शोची होस्ट आहे आणि ‘नॉन फिल्टर’ प्रश्न विचारून विचारून तिने सेलिब्रिटींना हैरान करून सोडले आहे. यामुळे कदाचित सेलिब्रिटी वैतागले आहेत पण नेहा मात्र जाम आनंदात आहे. ...
दीपिका पादुकोण सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटींगधमध्ये व्यस्त आहे. काल परवाच दीपिका एका आंतरराष्ट्रीय अवार्ड ... ...