Sunny Leone offered a whopping amount to perform live on song ‘Laila O Laila’ ; रईसमध्ये ‘लैला ओ लैला’या गाण्यावर आयडम डान्स केला आहे. या चित्रपटातील ‘आयटम डान्स’च्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सनीला ४ कोटी रुपयांची आॅफर करण्यात आली आहे. ...
Aamir Khan’s Special Appearance in Secret Superstar ; ‘दंगल’नंतर आमिरचा नवा चित्रपट ‘सिक्रेट सपुरस्टार’ हा असणार आहे. या चित्रपटाचे टीझर आमिरने आज शुक्रवारी लाँच केले. यात तो दंगलमधील झायरा वसीम सोबत दिसेल. ...
what will happen now to Hema, Rekha, Jaya aur Sushma? ; हेमा, रेखा, जया और सुषमा असे स्लोगन असणाºया एका डिटेर्जेंट पावडरची जाहिरात हृतिक रोशनने केली आहे. या जाहिरातीचा फोटो ट्विटरवर चांगलाच ट्रेंड होत आहे. ...
actress aishwarya rai bachchan angel look photos on instagram : actress aishwarya rai bachchan photoshoot : ऐश्वर्या राय बच्चनने पुन्हा एकदा हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसतेय. नामवंत फोटोग्राफर प्रसाद नाईक याने ऐश्वर् ...