Join us

Filmy Stories

या कारणामुळे संजय दत्त करतोय रणबीर कपूरला दुर्लक्ष - Marathi News | Due to this reason, Sanjay Dutt is doing away with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे संजय दत्त करतोय रणबीर कपूरला दुर्लक्ष

यात तर काही शंका नाही की, संजय दत्तच्या जीवनावर राजकुमार हिराणी बनवत असलेल्या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत ... ...

का दिला शाहरुखने करण जोहरच्या फिल्मला नकार? - Marathi News | Shahrukh Khan denies Karan Johar's film? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :का दिला शाहरुखने करण जोहरच्या फिल्मला नकार?

बॉलीवूडचे असली ‘जय-वीरू’ म्हणजे शाहरुख खान आणि करण जोहर. मागच्या दोन दशकांपासून चालत आलेली त्यांची मैत्री अतूट मानली जाते. ... ...

​जब सोना मोहापात्रा को ‘आयआयटी-बी’पे गुस्सा आता हैं... - Marathi News | When Sona Mohapatra gets annoyed with 'IIT-B' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​जब सोना मोहापात्रा को ‘आयआयटी-बी’पे गुस्सा आता हैं...

‘अंबरसरिया’ सिंगर सोना मोहापात्राने सोशल मीडियावर देशातील अग्रणी शैक्षणिक संस्था आयआयटी-मुंबईवर जोरदार हल्ला चढवला आहे. ने लिहिलेले टीकात्मक फेसबुक ... ...

​...या पाच भारतीयांनी कोरले ‘आॅस्कर’वर नाव - Marathi News | ... These five Indians choreleaded 'Oscar' on the boat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​...या पाच भारतीयांनी कोरले ‘आॅस्कर’वर नाव

सतीश डोंगरे संगीतकार ए. आर. रहमान यांना पुन्हा एकदा आॅस्करसाठी नामांकन मिळाले अन् भारतभर आॅस्करविषयी चर्चा रंगू लागली. कारण ... ...

​जयललितावर चित्रपट बनविणार राम गोपाल वर्मा - Marathi News | Ram Gopal Varma will make a film on Jayalalithaa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​जयललितावर चित्रपट बनविणार राम गोपाल वर्मा

सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ख्यात असलेले निर्माता व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर ... ...

​सलमान खानचा चुलबुल पांडे परतणार; ‘दबंग ३’ @ ईद २०१८ - Marathi News | Salman Khan's Chubbul Pandey to return 'Dabang 3' @ Id 2018 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​सलमान खानचा चुलबुल पांडे परतणार; ‘दबंग ३’ @ ईद २०१८

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलमान खान चुलबुल पांडेच्या रूपांत पुन्हा एकदा येणार आहे.  ‘दबंग’ सिरीजचा तिसरा भाग ... ...

​‘लैला ओ लैला’साठी सनी लिओनला मिळाली ४ कोटीची आॅफर - Marathi News | Sunny Leone has received 4 crores for 'Layla o Laila' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​‘लैला ओ लैला’साठी सनी लिओनला मिळाली ४ कोटीची आॅफर

Sunny Leone offered a whopping amount to perform live on song ‘Laila O Laila’ ; रईसमध्ये ‘लैला ओ लैला’या गाण्यावर आयडम डान्स केला आहे. या चित्रपटातील ‘आयटम डान्स’च्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सनीला ४ कोटी रुपयांची आॅफर करण्यात आली आहे. ...

​सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू कुणासोबत? - Marathi News | Sarah Ali Khan's Bollywood debut with whom? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू कुणासोबत?

सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानच्या पदरात अद्याप एकही चित्रपट नसला तरी देखील ती ... ...

​आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चा टीझर रिलीज - Marathi News | Aamir's 'Secret Superstar' teaser release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चा टीझर रिलीज

Aamir Khan’s Special Appearance in Secret Superstar ; ‘दंगल’नंतर आमिरचा नवा चित्रपट ‘सिक्रेट सपुरस्टार’ हा असणार आहे. या चित्रपटाचे टीझर आमिरने आज शुक्रवारी लाँच केले. यात तो दंगलमधील झायरा वसीम सोबत दिसेल. ...