Raees released a dialogue promo ; ‘बनिया का दिमाग और मियाभाई का डेरिंग’ या टॅग लाईनचा वापर क रण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये शाहरुखचा लूक आकर्षक असून डोळ्यांना सुरमा, पठाणी पेहराव आणि जबरदस्त संवादांमुळे हा प्रोमो जोरदार ठरतो आहे. ...
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने आतापर्यंत आपल्या अनेक चित्रपटातून कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारल्या आहेत. ‘गंगाजल’ या चित्रपटातील पोलीस अधिकाºयाच्या ... ...
बॉलिवूड अभिनेत्री युलिया वेंटर आणि सलमान खान यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा नेहमीच होत असते. त्यामुळे या दोघांच्या लग्नासंदर्भात विचारणा होते. यूलिया ही पाली हिलवरील एका नेल क्लबमध्ये गेली होती. आता यूलियाच्या नेल क्लबमध्ये जाण्याची चर्चा होणार नाही तर ...