बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांनी नुकताच आपला 72वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांची पत्नी मुक्ता घईही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. ...
मुलगा तैमूर याच्या जन्मानंतर करिना कपूर एका नव्या, सेक्सी अवतारात परतली आहे. काल करिना एकदम सेक्सी लूकमध्ये दिसली. निमित्त होते करण जोहरची टेरेस पार्टी. ...
नसीरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला इरादा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. अपर्णा सिंह या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. ट्रेलर लाँचिंगला चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट आली होती. यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री सा ...
भारतीय सैनिकांप्रती नेहमीच मदतीच्या भावनेतून पुढाकार घेणाºया अभिनेता अक्षय कुमारने २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शहिद सैनिकांच्या कुटुंबासाठी एक आयडिया शेअर केली आहे. आपले कर्तव्य बजाविताना सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांच्या ...