Join us

Filmy Stories

Raees रिलिज झाल्यानंतर महिरा खान झाली नाराज? - Marathi News | Raees became annoyed after being released? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Raees रिलिज झाल्यानंतर महिरा खान झाली नाराज?

पाकिस्तानी कलाकारांमुळे ‘ऐ दिल हैं मुश्किल’ नंतर ‘रईस’ सिनेमाही वादाच्या भोवºयात अडकण्याची शक्यता वर्तविली जात होती. कारण ‘ऐ दिल ... ...

Never Miss : ​गोठवणा-या थंडीत ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरच्या हॉट अदा!! - Marathi News | Never Miss: 'Hot Girl' Urmila Matondkar's Hot Paid !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Never Miss : ​गोठवणा-या थंडीत ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरच्या हॉट अदा!!

रंगीला’ गर्ल उर्मिला मातोंडकर दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये दिसलेली नाही. सध्या उर्मिला काय करतेय? तर ती हिमालयात आहे. होय, उर्मिला हिमालयात आहे आणि हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीत योगाभ्यास करतेय. ...

Hotness : प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोननंतर दिशा पटनी दिसली ब्रा लेस ड्रेसमध्ये - Marathi News | Hotness: Priyanka Chopra, Deepika Padukone looks in patel in Bra Lace Dress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Hotness : प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोननंतर दिशा पटनी दिसली ब्रा लेस ड्रेसमध्ये

नुकत्याच झालेल्या ग्लोडन ग्लोब अवॉर्डमध्ये बॉलिवूडची देशी गर्ल प्रियंका चोपडा ही ब्रा लेस ड्रेसमध्ये दिसली होती. ग्लोडन रंगच्या या ... ...

​इरफान खानच्या चित्रपटासाठी रेकॉर्ड झाले लाईव्ह म्युझिक - Marathi News | Live Music recorded for Irrfan Khan's movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​इरफान खानच्या चित्रपटासाठी रेकॉर्ड झाले लाईव्ह म्युझिक

बॉलिवूड अभिनेता इरफान खान आपल्या सहज सुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी तो ड्वेन ब्राऊन यांच्या ‘इन्फर्नो’ या हॉलिवूडपटात ... ...

​रिचा चढ्ढा पंजाबातील लहान शहरांत दाखविणार ‘खून आली चिट्ठी’ - Marathi News | Richa Chadha to appear in small towns in Punjab | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​रिचा चढ्ढा पंजाबातील लहान शहरांत दाखविणार ‘खून आली चिट्ठी’

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आपल्या चित्रपटातून संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आलीय. यामुळेच बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत रिचाची वेगळी ... ...

Horrible!! ​‘या’ अभिनेत्रीचे रस्त्यावरच्या कुत्र्यांनी तोडले अक्षरश: लचके! - Marathi News | Horrible !! The actress's street dogs broke down, literally! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Horrible!! ​‘या’ अभिनेत्रीचे रस्त्यावरच्या कुत्र्यांनी तोडले अक्षरश: लचके!

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रीय अभिनेत्री पारूल यादव सध्या मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात भरती आहे. बुधवारी अंधेरी येथील तिच्या अपार्टमेंटबाहेर पारूलवर ... ...

Rising star press conference - Marathi News | Rising star press conference | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Rising star press conference

रासझिंग स्टार या रिअॅलिटी शो लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा एक म्युझिक रिअॅलिटी शो आहे. या शोचे परीक्षण शंकर महादेवन, दिलजीत दोसांझ, मोनाली ठाकुर करणार आहेत. ...

​कैलाश खेर, अनुराधा पौडवाल ‘पद्मश्री’चे मानकरी - Marathi News | Kailash Kher, Anuradha Paaval 'Padmashri' honorary | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​कैलाश खेर, अनुराधा पौडवाल ‘पद्मश्री’चे मानकरी

केंद्र सरकारने आज (२५ जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा केली. बॉलिवूडमधील लोकप्रीय पार्श्वगायक कैलाश खेर, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना ... ...

High Alert : ​भन्साळींना का वाटतेय इतकी भीती? - Marathi News | High Alert: Why do the Bhansali think so much fear? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :High Alert : ​भन्साळींना का वाटतेय इतकी भीती?

संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एक एपिक ड्रामा घेऊन येत आहेत, हे आपल्याला ठाऊक आहेच. ‘पद्मावती’ या त्यांच्या चित्रपटाचे ... ...