संस्कृतीने नटलेल्या अन् इतिहास संपन्न भारतात जेव्हा एखाद्या स्त्रीची अब्रू दिवसाढवळ्या लूटली जातेय तेव्हा मन सून्न होते. त्याहीपलीकडे जेव्हा या अस्वस्थ करणाºया घटनेचे काही मंडळी समर्थन करतात, तेव्हा मात्र मन स्वस्थ बसू देत नाही. ...
संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. मान्यता न्यूयॉर्कमध्ये त्रिशाला दत्त हिला भेटणार अशी मध्यंतरी बातमी होती. ही बातमी अखेर खरी ठरली. मान्यता त्रिशालाला भेटली आणि दोघींनी एक क्यूट सेल्फिही काढली. ...