पंजाबी जगतातील लोकप्रीय गायक आणि अभिनेता गुरदास मान याचा ‘पंजाब’ हा नवा अल्बम लवकरच रिलीज होतोय. या अल्बमचे पहिले गाणे अलीकडे लॉन्च करण्यात आले. हे संपूर्ण गाणे बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही. ...
‘इश्किया’ आणि ‘डेढ इश्किया’ या सुपरहिट चित्रपटांमधील एक लोकप्रीय जोडी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेता अर्शद वारसी आणि नसीरूद्दीन शहा यांच्याबद्दल. ‘इरादा’ या चित्रपटात या दोघांची अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे. ...