बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने जेंव्हा जीन गुडेनगॉफशी लग्न केले, त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटले. हे दोघे एकमेकांना कसे भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला? याबाबत प्रिती झिंटाने आज फेसबुक चॅटवर यासंदर्भात माहिती दिली. ...
बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश उद्यपूरमध्ये झालेल्या शाही विवाहानंतर मुंबईत परतला आहे. मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्टवर नीलला त्याची पत्नी रुक्मिणी सहाय आणि संपूर्ण परिवारसोबत उतरला. ...