Filmy Stories आदित्य धर आणि यामी गौतमने मुलाचं नाव 'वेदविद' असं ठेवलं आहे. या युनिक नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. ...
आज बालदिनानिमित्त बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे लहानपणीचे खास फोटो बघा ...
आगामी सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात अभिषेक बच्चन बोलत होता. आयुष्यातील बदलांविषयी केलं भाष्य ...
'धमाल' फ्रँचाइजीमधील चौथा चित्रपट 'धमाल 4' बद्दल अपडेट समोर आलं आहे. ...
राकेश रोशन दिग्दर्शित 'करण अर्जुन' (Karaj Arjun) चित्रपट हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला चित्रपट ठरला. ...
'छावा'च्या सेटवर स्वतःचं शूटिंग झाल्यावरही विकी कौशल सेटवर का थांबायचा? (vicky kaushal, chhava) ...
१४ नोव्हेंबर २०१८ रोजी रणवीर-दीपिकाने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आज त्यांच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवशी रणवीरने दीपिकासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...
काल बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी मनी लाँड्रिंगप्रकरणी सुनावणी झाली. ...
'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' एकाच दिवशी रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिस क्लॅशविषयी निर्माते भूषण कुमार यांनी मौन सोडलंय ...
रणवीर त्यांच्याकडे आला होता तेव्हा काय घडलं हे त्यांनी सांगितलं आहे. ...