Filmy Stories बॉलिवूडचा मॅचोमॅन सुनील शेट्टी याचे वडिल वीरप्पा शेट्टी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच ... ...
गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या लव्हबर्ड्समध्ये ब्रेकअप झाल्याच्या बातम्या पुन्हा एकदा कानावर येऊ लागल्या आहेत. ... ...
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व अभिनेत्री अनुष्का शर्मा हे लवकरच रॅम्प वॉक करताना दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी ... ...
महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरू ... ...
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा जावाई व अभिनेता धनुषच्या पालकत्वाच्या वादाने नवीन वळण घेतले आहे. धनुषच्या शरीरावरील खाणाखुणा तपासण्याचे आदेश मद्रास ... ...
‘अनारकली आॅफ आरा’ ही कथा आहे एका गावागावांमध्ये जाऊन नाचगाणी करणाºया तरुणीची. ती कशाप्रकारे प्रतिष्ठीतांच्या नाकी नऊ आणते असे यातून दाखविण्यात आले आहे. ...
दिल्लीच्या रामजस महाविद्यालयातील हिंसेनंतर चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिची ट्विटरवर खिल्ली उडविणाºया क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, पैलवान ... ...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाºया तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. ... ...
एका अभिनेत्रीविरुद्ध ‘कोकेन अॅक्ट्रेस’ म्हणणे शेखर सुमनला महागात पडले. ट्विटरवर हे वाक्य कंगना राणौतविरुद्ध आहे असे समजून अनेकांनी शेखर ... ...
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आता चांगलीच स्थिरावली आहे. ‘पडोसन’ या चित्रपटातून आपले बॉलिवूड करिअर सुरू करणाºया तापसीच्या खात्यात ‘बेबी’ ... ...