Join us

Filmy Stories

विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर करणं अमिषा पटेलच्या आलं अंगाशी, बर्बाद झालं करिअर - Marathi News | Having an affair with a married director ruined Amisha Patel's career | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर करणं अमिषा पटेलच्या आलं अंगाशी, बर्बाद झालं करिअर

Amisha Patel : अमिषा पटेलचा पदार्पणातला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर तिने बरेच हिट चित्रपट दिले पण करिअरच्या एका टप्प्यात विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर करणं तिला महागात पडले आणि तिचे करिअर संपुष्ठात आले. ...

तैमूर आणि जेहला करिना कपूर शिकवते 'ही' महत्वाची गोष्ट, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Kareena Kapoor Taught Taimur And Jeh That Love Is The Most Important Thing In The World Share Post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तैमूर आणि जेहला करिना कपूर शिकवते 'ही' महत्वाची गोष्ट, पोस्ट शेअर करत म्हणाली...

करिनाला दोन गोंडस मुलं आहेत तैमूर आणि जेह. ...

'स्त्री' नंतर श्रद्धा बनणार इच्छाधारी 'नागिण', ३ वर्षांपासून लिहिली जातेय स्क्रिप्ट, निर्माते म्हणाले- "जेव्हा तिला विचारलं..." - Marathi News | shraddha kapoor to play naagin after stree 2 movie script took 3 years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'स्त्री' नंतर श्रद्धा बनणार इच्छाधारी 'नागिण', ३ वर्षांपासून लिहिली जातेय स्क्रिप्ट, निर्माते म्हणाले- "जेव्हा तिला विचारलं..."

'स्त्री'नंतर आता श्रद्धा नागिण बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'कल हो ना हो'मधील 'या' सीनच्या वेळेस सर्व कलाकारांच्या डोळ्यात पाणी, ग्लिसरीन न वापरता केलं शूटिंग - Marathi News | Kal Ho Na Ho climax shooting was done by actors without using glycerin in the eyes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कल हो ना हो'मधील 'या' सीनच्या वेळेस सर्व कलाकारांच्या डोळ्यात पाणी, ग्लिसरीन न वापरता केलं शूटिंग

'कल हो ना हो' सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज झालाय. त्यानिमित्ताने जाणून घ्या सिनेमाचा खास किस्सा (kal ho na ho) ...

अनन्या पांडेने शिक्षण अर्धवट का सोडलं? आईने केला खुलासा, म्हणाली- "आम्हाला धक्का बसला पण..." - Marathi News | why Ananya Pandey drop out of education at la bhavna pandey revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनन्या पांडेने शिक्षण अर्धवट का सोडलं? आईने केला खुलासा, म्हणाली- "आम्हाला धक्का बसला पण..."

अनन्या पांडेच्या आईने लेकीने शिक्षण अर्धवट का सोडलं याविषयी खुलासा केलाय (ananya pandey) ...

अर्जुन कपूरच्या बहिणीने पहिल्यांदाच केलं आई-वडिलांच्या घटस्फोटावर मोठं भाष्य; म्हणाली- "त्यावेळी काय बोलावं..." - Marathi News | bollywood actor arjun kapoor sister anshula kapoor revealed in interview about parents boney kapoor and and mona kapoor divorce | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूरच्या बहिणीने पहिल्यांदाच केलं आई-वडिलांच्या घटस्फोटावर मोठं भाष्य; म्हणाली- "त्यावेळी काय बोलावं..."

अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि अंशुला कपूर (Anshula Kapoor) ही बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर आणि मोनी कपूर यांची मुलं आहेत. ...

मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..." - Marathi News | b praak open up about tragic incidence in his life said i lost my new born baby | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."

आधी काका, वडील आणि नंतर नवजात बाळ; वर्षभरातच गायकाने पाहिले तीन मृत्यू, सांगितला कठीण काळ ...

'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण - Marathi News | Meenakshi Sheshadri reminisced about shooting a romantic song in the rain while having diarrhoea talks about that time of industry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण

त्या काळात सिनेमाचं शूट करताना आजच्यासारख्या सोयीसुविधा नव्हत्या. ...

जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक - Marathi News | Jaya Bachchan was seen smiling a different look was seen in the poster of the new movie dil ka darwaja khol na darling | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

सिद्धांत चतुर्वेदी आणि वामिका गब्बी यांच्यासोबत त्या एका सिनेमात दिसणार आहेत. ...