Join us

Filmy Stories

'या' खऱ्या घटनेवर आधारीत अभिषेक बच्चनचा I want to talk सिनेमा, वाचून तुम्हीही व्हाल भावुक - Marathi News | Abhishek Bachchan i want to talk movie real life incident by shoojit sircar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' खऱ्या घटनेवर आधारीत अभिषेक बच्चनचा I want to talk सिनेमा, वाचून तुम्हीही व्हाल भावुक

अभिषेक बच्चनचा I want to talk सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमामागची खरी घटना काय? ...

कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | aadar jain roka ceremony kapoor family seen for the function karisma kapoor was about to fall in front of paparazzi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल

करीना सर्व पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी घेताना दिसली. तर दुसरीकडे करिष्मा कपूर पापाराझींना पोज देत असताना अक्षरश: पडता पडता वाचली.  ...

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया कधी बांधणार लग्नगाठ? दिली ही हिंट - Marathi News | When will Vijay Verma and Tamannaah Bhatia tie the knot? Hint given | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया कधी बांधणार लग्नगाठ? दिली ही हिंट

Vijay Verma Tamannah Bhatia Wedding Date: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. आता हे कपल लवकरच लग्न करणार असून तमन्ना-विजयच्या लग्नाच्या तारखेचीही चर्चा सुरू झाली आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्रीचं हटके मॅटर्निटी फोटोशूट, लवकरच होणार आई - Marathi News | bollywood actress sonali seygall pregnant maternity photoshoot seeking attention | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड अभिनेत्रीचं हटके मॅटर्निटी फोटोशूट, लवकरच होणार आई

'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्वीटी' या सिनेमांमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री सोनाली सहगल गरोदर आहे. काही ...

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणं गात असताना दिलजीत दोसांझ स्टेजवर कोसळला; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | bollywood actor and punjabi singer diljit dosanjh fall during concert in ahmedabad video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणं गात असताना दिलजीत दोसांझ स्टेजवर कोसळला; व्हिडीओ होतोय व्हायरल

लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh)त्याच्या साधेपणाने कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. ...

"ते आताही विवाहित आहेत", ए.आर.रहमान-सायरा बानो यांच्या घटस्फोटावर वकिलाचा खुलासा - Marathi News | "They are still married", reveals lawyer on A.R. Rahman-Saira Bano divorce | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ते आताही विवाहित आहेत", ए.आर.रहमान-सायरा बानो यांच्या घटस्फोटावर वकिलाचा खुलासा

A.R.Rahman And Saira Bano Divorce: ए.आर. रहमान आणि सायरा बानो लग्नाच्या २९ वर्षांनंतर वेगळे झाल्याच्या बातमीने लोकांना धक्का बसला आहे. ...

"विजय 69' मुळे मला क्रिकेटच्या प्रवासातील संघर्ष पुन्हा आठवला", सुरेश रैनाची भावनिक पोस्ट - Marathi News | Suresh Raina Praises On Anupam Kher's Vijay 69 Shared Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"विजय 69' मुळे मला क्रिकेटच्या प्रवासातील संघर्ष पुन्हा आठवला", सुरेश रैनाची भावनिक पोस्ट

Suresh Raina Praises On Anupam Kher's Vijay 69 ...

नवऱ्याने इंटिमेट सीन दिल्यामुळे अभिनेत्री व्हायची नाराज; थेट निर्मातीसोबत घेतलेला पंगा, काय होतं प्रकरण?  - Marathi News | bollywood actress neelam kothari reveals about fight with with ekta kapoor on husband intimate scene | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नवऱ्याने इंटिमेट सीन दिल्यामुळे अभिनेत्री व्हायची नाराज; थेट निर्मातीसोबत घेतलेला पंगा, काय होतं प्रकरण? 

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नीलम कोठारी (Neelam Kothari)अव्वल स्थानावर होती. ...

समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे - Marathi News | Samantha Ruth Prabhu is at number one on IMDb s list of popular Indian celebrities | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे

समंथाने पटकावला अव्वल क्रमांक, करिना, दीपिकालाही टाकलं मागे ...