Join us

Filmy Stories

बॉलिवूड संन्यास घेण्याच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आला विक्रांत मेस्सी! काय म्हणाला बघा - Marathi News | Vikrant Massey appeared media for the first time after bollywood retirement announcement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड संन्यास घेण्याच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आला विक्रांत मेस्सी! काय म्हणाला बघा

12th fail अभिनेता विक्रांत मेस्सीने बॉलिवूडमधून संन्यास घेण्याची घोषणा केल्यावर पहिल्यांदाच तो मीडियासमोर आला ...

"दोन शरीर एक जीव...", कंगणा राणौतची बहिण रंगोलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट - Marathi News | Kangana Ranaut birthday wishes sister Rangoli with an adorable pic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"दोन शरीर एक जीव...", कंगणा राणौतची बहिण रंगोलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट

कंगनाने आता बहिण रंगोलीच्या वाढदिवशी तिच्यासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. ...

साऊथनंतर श्रुती मराठेचा बॉलिवूड सिनेमा, नाना पाटेकरांसोबत करणार स्क्रीन शेअर, ट्रेलरमध्ये दिसली झलक - Marathi News | shruti marathe to shared screen with nana patekar in vanvaas movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :साऊथनंतर श्रुती मराठेचा बॉलिवूड सिनेमा, नाना पाटेकरांसोबत करणार स्क्रीन शेअर, ट्रेलरमध्ये दिसली झलक

मराठी कलाविश्व गाजवणारी श्रुती साऊथ आणि बॉलिवूड सिनेमातही झळकली आहे. अलिकडेच 'देवरा' या साऊथ सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता ती बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

सारा अली खान बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशनवर, राजस्थानमधील फोटो व्हायरल - Marathi News | Sara Ali Khan Vacation With Rumoured Beau Arjun Pratap Bajwa In Rajasthan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सारा अली खान बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशनवर, राजस्थानमधील फोटो व्हायरल

अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत राजस्थानमध्ये व्हॅकेशनवर असल्याची माहिती आहे.   ...

वडील जिवंत असूनही मुलांनी केलं श्राद्ध! नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर बघून व्हाल भावुक - Marathi News | vanvaas movie trailer starring nana patekar utkarsha sharma anil sharma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वडील जिवंत असूनही मुलांनी केलं श्राद्ध! नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर बघून व्हाल भावुक

बाप-लेकाची हृदयस्पर्शी कहाणी असलेल्या 'वनवास' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (vanvaas, nana patekar) ...

कुठे गायब झाली 'कल हो ना हो'मधली चिमुकली? इंडस्ट्री सोडून आता काय करते माहितीये? - Marathi News | kal ho na ho fame jia aka jhanak shukla who shared screen with shah rukh khan know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कुठे गायब झाली 'कल हो ना हो'मधली चिमुकली? इंडस्ट्री सोडून आता काय करते माहितीये?

आता जियाला ओळखणंही कठीण जाईल इतका तिच्यात बदल झाला आहे. ...

'स्त्री २'च्या यशात तमन्ना भाटियाच्या आयटम साँगचाही आहे वाटा? यावर अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Has Tamannaah Bhatia's item song contributed to the success of 'Stree 2'? The actress said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'स्त्री २'च्या यशात तमन्ना भाटियाच्या आयटम साँगचाही आहे वाटा? यावर अभिनेत्री म्हणाली...

Tamannah Bhatia : तमन्ना भाटिया 'स्त्री २'मध्ये 'आज की रात...' या गाण्यावर थिरकताना दिसली. हे गाणे खूप चर्चेत आले होते. ...

विक्रांत मेसी आहे गडगंज संपत्तीचा मालक, आकडा पाहून व्हाल थक्क! - Marathi News | Vikrant Massey Know All About His Net Worth Car Collection And More | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विक्रांत मेसी आहे गडगंज संपत्तीचा मालक, आकडा पाहून व्हाल थक्क!

करिअरच्या शिखरावर असताना अभिनेता निवृत्तीसारखे पाऊल उचलत असल्याने चाहते निराश झाले आहेत. ...

करीना कपूर- अभिषेक बच्चन एकाच स्टेजवर, बरेच वर्षांनी आले एकत्र; करिष्मामुळे आला होता दुरावा? - Marathi News | kareena kapoor and abhishek bachchan seen together after many years for filmfare ott awards | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करीना कपूर- अभिषेक बच्चन एकाच स्टेजवर, बरेच वर्षांनी आले एकत्र; करिष्मामुळे आला होता दुरावा?

बऱ्याच वर्षांनी दोघं एकाच स्टेजवर दिसले आहेत. ...