Ravi Dubey : टीव्ही स्टार रवी दुबे दिग्दर्शक नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत रवीने आता यावर मौन सोडले आहे. ...
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हृतिक रोशनची एक चूक फरहान अख्तर आणि अभय देओलला महागात पडली असती. असं काय घडलेलं? जाणून घ्या. ...
Shreya Chaudhary: अभिनेत्री श्रेया चौधरी सध्या तिची आगामी वेबसीरिज 'बंदिश बँडिट्स सीझन २'मुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिचे बिकिनी फोटोशूट व्हायरल होत आहे. ...