मुकेश खन्ना यांनी मुलाखतीत तिच्या संस्कारावर भाष्य केलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील मुकेश खन्ना यांना सुनावलं आहे. ...
एका तरुण अभिनेत्रीने ७० वर्षीय प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून प्रेम व्यक्त केले आहे. तिची ही पोस्ट पाहून तिला ट्रोल केले जात आहे. ...