Join us

Filmy Stories

"मी तुझ्या प्रेमात वेडी आहे...", सुझैन खानची बॉयफ्रेंडसाठी पोस्ट, EX पती हृतिक रोशनची कमेंट - Marathi News | sussanne khan birthday wishes for boyfriend Arslan Goni ex husband hrithik roshan also comments | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी तुझ्या प्रेमात वेडी आहे...", सुझैन खानची बॉयफ्रेंडसाठी पोस्ट, EX पती हृतिक रोशनची कमेंट

सुझैन खानच्या पोस्टवर हृतिकच्या कमेंटने वेधलं लक्ष ...

Vanvaas X Review: नाना पाटेकरांचा 'वनवास' सिनेमा नेटकऱ्यांना कसा वाटला? जाणून घ्या - Marathi News | Vanvaas X Review starring nana patekar and utkarsh sharma directed by anil sharma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Vanvaas X Review: नाना पाटेकरांचा 'वनवास' सिनेमा नेटकऱ्यांना कसा वाटला? जाणून घ्या

नाना पाटेकर यांचा आगामी वनवास सिनेमा कसा आहे? थिएटरमध्ये जाण्याआधी वाचा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया ...

ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर पडल्यानंतर सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "खरा ऑस्कर तर..." - Marathi News | Sonu Sood reacts after 'Missing Ladies' exit from Oscar race, says - ''Real Oscars are...'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर पडल्यानंतर सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "खरा ऑस्कर तर..."

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)ने 'लापता लेडीज' (Laapta Ladies Movie) हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्याबद्दल आपले मत व्यक्त केले. ...

जब वी मेट! शाहीद-करीनाला एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते खूश; म्हणाले, "दोघं एकत्र असते तर..." - Marathi News | shahid kapoor and kareena kapoor in one frame as they attend children s annual functuon s | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जब वी मेट! शाहीद-करीनाला एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते खूश; म्हणाले, "दोघं एकत्र असते तर..."

नुकतंच धीरुभाई अंबानी शाळेत झालेल्या गॅदरिंगमध्ये शाहीद-करीना एकाच फ्रेममध्ये दिसले.   ...

बहुचर्चित 'भूत बंगला'मध्ये झळकणार ही अभिनेत्री, २५ वर्षांनी अक्षय कुमारसोबत करणार काम - Marathi News | Bhoot Bangla movie Akshay Kumar work with tabu after 25 years of hera pheri movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बहुचर्चित 'भूत बंगला'मध्ये झळकणार ही अभिनेत्री, २५ वर्षांनी अक्षय कुमारसोबत करणार काम

अक्षय कुमारच्या आगामी 'भूत बंगला' सिनेमाची उत्सुकता शिगेला असून अक्षय कुमारसोबत ही अभिनेत्री काम करणार आहे ...

तमन्ना भाटिया की श्रद्धा कपूर? कमाईच्या बाबतीत कोणती 'स्त्री' वरचढ, जाणून घ्या नेटवर्थ - Marathi News | What is the net worth of Tamannaah Bhatia and Shraddha Kapoor? She is the richest among the 'Stree 2' actresses | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तमन्ना भाटिया की श्रद्धा कपूर? कमाईच्या बाबतीत कोणती 'स्त्री' वरचढ, जाणून घ्या नेटवर्थ

Tamannaah Bhatia and Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर आणि तमन्ना भाटिया यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत ठसा उमटवला आहे. या दोन्ही अभिनेत्री वर्षानुवर्षे काम करत आहेत आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. दोघेही 'स्त्री २' चित्रपटात दिसल्या होत्या ...

"रिअल लाइफ प्रेम...", ७० वर्षीय गोविंद यांनी ३१ वर्षीय अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडलं मौन - Marathi News | govind namdeo reacted on dating rumors with 31yrs old actress shivangi verma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"रिअल लाइफ प्रेम...", ७० वर्षीय गोविंद यांनी ३१ वर्षीय अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडलं मौन

३१ वर्षीय शिवांगी ही ७० वर्षांच्या गोविंद नामदेव यांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. यामुळे त्या दोघांना ट्रोलही करण्यात आलं होतं. आता यावर गोविंद नामदेव यांनी पोस्टमधून भाष्य करत टीकेकारांना उत्तर दिलं आहे. ...

श्रीदेवी यांचा नकार अन् माधुरीच्या पदरी पडला 'हा' सुपरहिट सिनेमा; मिळाली 'धकधक गर्ल' ही ओळख - Marathi News | bollywood actress sridevi rejected beta film offers after madhuri dixit approached for movie know the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रीदेवी यांचा नकार अन् माधुरीच्या पदरी पडला 'हा' सुपरहिट सिनेमा; मिळाली 'धकधक गर्ल' ही ओळख

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या ऑनस्क्रीन जोडीला कायमच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ...

शाहरुख खानच्या मुलासोबत ऐश्वर्या रायच्या लेकीचा दमदार परफॉर्मन्स, व्हिडीओ तुफान व्हायरल - Marathi News | Aishwarya Rai's daughter's powerful performance with Shahrukh Khan's son, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानच्या मुलासोबत ऐश्वर्या रायच्या लेकीचा दमदार परफॉर्मन्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

अबराम असो वा आराध्या दोघेही आपल्या सेलिब्रिटी मॉम, डॅडपेक्षा कुठेही कमी नाहीयेत. ...