शक्ती कपूर यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे यादेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या. मात्र लग्नानंतर शक्ती कपूर यांनी त्यांना कलाविश्व सोडून हाऊसवाईफ होण्यास सांगितलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी हा खुलासा केला आहे. ...
Ajay Devgan : अजय देवगणचा 'फूल और कांटे' चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी अजय दिग्दर्शक कुकू कोहली यांची पहिली पसंती नव्हता. ...
सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलावी लागली. तसंच एकंदरच सिनेमात काम करण्याच्या अनुभवावर श्रेयसने 'लोकमत फिल्मी'सोबत सविस्तर संवाद साधला आहे. ...