Join us

Filmy Stories

लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान मोनाली ठाकूरची तब्येत बिघडली; रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं? - Marathi News | bollywood playback singer monali thakur hospitalised after struggling to breathe during live concert | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान मोनाली ठाकूरची तब्येत बिघडली; रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका मोनाली ठाकूरने (Monali Thakur) आपल्या सुमधूर आवाजाने चाहत्यांची मनं जिंकली. ...

सैफ इतका फिट कसा? म्हणणाऱ्यांना पूजा भटचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "लोकांना वाटलेलं तो व्हिल चेअरवर येईल पण..." - Marathi News | pooja bhat reply to trollers who are questiong on saif ali khan fitness after he discharge from attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ इतका फिट कसा? म्हणणाऱ्यांना पूजा भटचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "लोकांना वाटलेलं तो व्हिल चेअरवर येईल पण..."

Saif Ali Khan Attack : सैफच्या फिटनेसवरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, रेमो डिसुझा यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला मेल - Marathi News | Kapil Sharma Rajpal Yadav sugandha mishra remo dsouza receive death threats in mail from Pakistan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, रेमो डिसुझा यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला मेल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. थेट पाकिस्तानमधून धमकीचे हे मेल आले आहेत ...

राम गोपाल वर्मांना अटक होणार! अजामीनपात्र वॉरंट जारी, कोर्टाने सुनावली शिक्षा - Marathi News | Non bailable warrant issued against Ram Gopal Varma in regarding 7 years old cheque bounce case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राम गोपाल वर्मांना अटक होणार! अजामीनपात्र वॉरंट जारी, कोर्टाने सुनावली शिक्षा

नेमकं प्रकरण काय? ...

सैफला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाने अभिनेत्याकडे व्यक्त केली 'ही' इच्छा - Marathi News | auto driver who took saif ali khan to hospital says if saif wants he can provide me a new auto | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाने अभिनेत्याकडे व्यक्त केली 'ही' इच्छा

सैफ अली खानला रुग्णालयात पोहोचवणाऱ्या रिक्षाचालकाचं नाव भजन सिंह राणा असं आहे. ...

गंगेत डुबकी मारली अन् डोळ्यांत पाणी आलं! अनुपम खेर यांचा महाकुंभमेळ्यातील भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | maha kumbh mela 2025 anupam khel gets emotional while ganga snan shared video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गंगेत डुबकी मारली अन् डोळ्यांत पाणी आलं! अनुपम खेर यांचा महाकुंभमेळ्यातील भावुक करणारा व्हिडिओ

अनुपम खेरदेखील महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला गेले आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. ...

हल्ल्यानंतर बदल; सैफची सुरक्षा रोनित रॉयच्या हाती, हल्ला प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्थेत केला बदल - Marathi News | Changes after the attack; Saif's security in the hands of Ronit Roy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हल्ल्यानंतर बदल; सैफची सुरक्षा रोनित रॉयच्या हाती, हल्ला प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्थेत केला बदल

Saif Ali Khan News: जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या अभिनेता सैफ अली खान याच्या घराची सुरक्षा व्यवस्था आता अभिनेता रोनित रॉयच्या एजन्सीकडे सोपविण्यात आली आहे. ...

"पायाला लागलं तरीही.."; 'छावा'च्या ट्रेलर लाँचला रश्मिका मंदानाने व्यक्त केल्या भावना, म्हणाली- "येसूबाईंची भूमिका म्हणजे.." - Marathi News | Rashmika Mandanna expressed her feelings on chhaava trailer launch maharani yesubai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"पायाला लागलं तरीही.."; 'छावा'च्या ट्रेलर लाँचला रश्मिका मंदानाने व्यक्त केल्या भावना, म्हणाली- "येसूबाईंची भूमिका म्हणजे.."

रश्मिका मंदानाने 'छावा'च्या ट्रेलर लाँचला तिच्या भावना व्यक्त करुन महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी कृतज्ञता व्यक्त केलीय (chhaava, rashmika mandanna) ...

दाक्षिणात्य रश्मिका मराठमोळ्या येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? 'छावा'चे दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | chhaava trailer director laxman utekar talk about rashmika mandanna role of maharani yesubai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दाक्षिणात्य रश्मिका मराठमोळ्या येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? 'छावा'चे दिग्दर्शक म्हणाले...

रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? असा प्रश्न येतोय. त्यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांचं मत मांडलंय (chhaava, rashmika mandanna) ...