Filmy Stories माधुरी दीक्षितच्या 'देवदास' सिनेमातील 'डोला रे डोला' हे गाणं या पार्टीत वाजवलं गेलं. हे गाणं ऐकताच त्यावर डान्स करण्याचा मोह अभिनेत्रीला आवरता आला नाही. ...
संजय दत्तच्या 'वास्तव' सिनेमाच्या सिक्वलची तयारी महेश मांजरेकर करत असल्याचं समजतंय (sanjay dutt, vaastav) ...
Ameesha Patel : अभिनेत्री अमिषा पटेल बऱ्याचदा लव्ह लाइफमुळे चर्चेत येत असते. ...
शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून मन्नतसाठी मोठ्या रकमेचा रिफंड मिळणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण? (shahrukh khan) ...
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची फिल्मी कारकीर्द केवळ रंजक कथांनी भरलेली नाही तर त्याचे वैयक्तिक आयुष्यही कमी फिल्मी नाही. ...
अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यात तो मीडियावर भडकलेला दिसतोय (arjun kapoor) ...
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'स्काय फोर्स' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय (sky force) ...
अभिनेत्यानं पाच मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. ...
छावा' ट्रेलरमधील एक डायलॉग नेटकऱ्यांना खटकला आहे. ...
संतोष जुवेकरची सिनेमात नक्की भूमिका काय माहितीये का? ...