बी-टाऊनमध्ये सध्या कोणती स्टारकीड सर्वाधिक चर्चेत असेल तर ती म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटानंतर साराचा फॅनफॉलोईंग दिवसागणिक वाढत चालला आहे. अशात तिची लव्हस्टोरीही चर्चेत आहेत. ...
बदलत्या काळासोबत मल्टिस्टारर चित्रपटांची क्रेज कमी झाली. बॉलिवूड स्टार्सही मल्टिस्टारर चित्रपट करण्यास अनुत्सुक दिसू लागले. आजघडीला अक्षय कुमारसारखे काही निवडक स्टार्स मल्टिस्टारर सिनेमे करण्यास तयार होतात. ...
हम आपके है कौन या चित्रपटातील रिटाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रेम म्हणजेच सलमान खानच्या मागे पुढे करणारी रिटा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ...