Join us

Filmy Stories

कीस करण्यासाठी अ‍ॅक्टर जवळ गेला, पण पत्नीनं नकार दिला, कारण..; अभिनेत्यानं सांगितला अनुभव - Marathi News | Actor raghu ram approached to kiss, but wife refused Actor shares experience | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कीस करण्यासाठी अ‍ॅक्टर जवळ गेला, पण पत्नीनं नकार दिला, कारण..; अभिनेत्यानं सांगितला अनुभव

रघु राम म्हणाला, त्याची पत्नी नताली धूम्रपान करत नाही म्हणून त्याने धूम्रपान सोडले. खरेतर, जेव्हा रघु रामने तिला किस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मागे हटली होती. रघुराम 'कपल ऑफ थिंग्स' या शोमध्ये बोलत होता... ...

"पोलिसांनी माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; आकाश कनौजियाच्या वडिलांचा गंभीर आरोप - Marathi News | Saif Ali Khan attack youth released father says mumbai police ruined my son life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"पोलिसांनी माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; आकाश कनौजियाच्या वडिलांचा गंभीर आरोप

Saif Ali Khan : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. ...

'देवा'च्या प्रदर्शनापूर्वी पूजा हेगडेला लागली लॉटरी; मिळाली 'या' बिग बजेट सिनेमाची ऑफर? - Marathi News | bollywood actress pooja hegde to be seen in horror comedy movie kanchana 4 says report | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'देवा'च्या प्रदर्शनापूर्वी पूजा हेगडेला लागली लॉटरी; मिळाली 'या' बिग बजेट सिनेमाची ऑफर?

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून अभिनेत्री पूजा हेगडेने (Pooja Hegde) जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. ...

बोमन इराणी दिग्दर्शित पहिला सिनेमा 'द मेहता बॉईज'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेकाच्या हळव्या नात्याची कहाणी - Marathi News | Boman Irani first film as a director the mehta boys trailer release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बोमन इराणी दिग्दर्शित पहिला सिनेमा 'द मेहता बॉईज'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेकाच्या हळव्या नात्याची कहाणी

बोमन इराणी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत (boman irani, the mehta boys) ...

इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'छावा' फेम विकी कौशल, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन - Marathi News | 'Chhaava' fame Vicky Kaushal owns a wealth of so many crores, he charges so much for a film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'छावा' फेम विकी कौशल, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन

Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ...

संजय दत्तला भिडणार अजय देवगण, 'रेंजर' सिनेमात दिसणार वेगळ्याच अवतारात - Marathi News | Ajay Devgn to clash with Sanjay Dutt, will be seen in a different avatar in the movie 'Ranger' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय दत्तला भिडणार अजय देवगण, 'रेंजर' सिनेमात दिसणार वेगळ्याच अवतारात

Sanjay Dutt And Ajay Devgan : संजय दत्त आणि अजय देवगण पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...

हुस्न परी! कियारा अडवाणीचा स्टनिंग लूक, लेटेस्ट फोटोशूटची होतेय चर्चा - Marathi News | bollywood actress kiara advani stunning look in white mini dress latest photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हुस्न परी! कियारा अडवाणीचा स्टनिंग लूक, लेटेस्ट फोटोशूटची होतेय चर्चा

कियारा अडवाणीच्या लेटेस्ट फोटोशूटने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव. ...

"यापुढे आम्ही काळजी घेऊ...", अजय देवगणने मान्य केली 'सिंघम अगेन' मधील 'ही' चूक - Marathi News | ajay devgn accepts this mistake in singham again says next time will take care of it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"यापुढे आम्ही काळजी घेऊ...", अजय देवगणने मान्य केली 'सिंघम अगेन' मधील 'ही' चूक

'सिंघम अगेन' चं अपयश, अजय देवगणने मान्य केली ती गोष्ट ...

"आई झाल्यानंतर स्त्रियांना नोकरी..." सान्या मल्होत्राने मांडलं रोखठोक मत - Marathi News | Sanya Malhotra On Societal Pressure On Women During Her Film Mrs Promotion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आई झाल्यानंतर स्त्रियांना नोकरी..." सान्या मल्होत्राने मांडलं रोखठोक मत

अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या तिच्या आगामी 'मिसेस' (Mrs.) या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. ...