Join us

Filmy Stories

'छावा' सिनेमातील 'जाने तू' या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज अन् ए.आर.रहमान यांचं संगीत - Marathi News | Teaser of the first song in chhaava movie Jaane Tu vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा' सिनेमातील 'जाने तू' या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज अन् ए.आर.रहमान यांचं संगीत

'छावा' सिनेमातील पहिल्या गाण्याची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या गाण्यात छ.संभाजी महाराज आणि येसूबाईचं नातं बघायला मिळतं (chhaava movie) ...

सैफ अली खान रिक्षातून रुग्णालयात का गेला? तैमुरची नॅनी म्हणाली, "इमारतीत ड्रायव्हरसाठी..." - Marathi News | saif ali khan after getting stabbed went to hospital in auto nanny lalita dsilva reveals reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ अली खान रिक्षातून रुग्णालयात का गेला? तैमुरची नॅनी म्हणाली, "इमारतीत ड्रायव्हरसाठी..."

सैफ आणि करीना स्वत: ड्राईव्ह करु शकत होते का? काय म्हणाली तैमुरची नॅनी ...

विक्रांत मेस्सी अन् शनाया कपूरने पूर्ण केलं 'ऑंखो की गुस्ताखियॉं' चं शूटिंग; शेअर केले फोटो - Marathi News | bollywood actor vikrant massey and shanaya kapoor completed her upcoming movie aankhon ki gustakhiyan film shooting shared post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विक्रांत मेस्सी अन् शनाया कपूरने पूर्ण केलं 'ऑंखो की गुस्ताखियॉं' चं शूटिंग; शेअर केले फोटो

अभिनेत्री शनाया कपूरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

वडील आमिर खानसारखे लेक जुनैदनेदेखील केलंय गुपचूप लग्न?, नात्याबद्दल केला खुलासा - Marathi News | Did son Junaid Khan also get married secretly like his father Aamir Khan?, revealed about the relationship | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वडील आमिर खानसारखे लेक जुनैदनेदेखील केलंय गुपचूप लग्न?, नात्याबद्दल केला खुलासा

Aamir Khan Son Junaid Khan : आमिर खानचा मुलगा जुनैद खानने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. त महाराज हा त्याचा पहिला चित्रपट. यानंतर त्याचा दुसरा चित्रपट लवयापा रिलीजसाठी सज्ज आहे. ...

Poonam Pandey : "माझी सर्व पापं धुतली गेली", पूनम पांडेने महाकुंभमध्ये केलं स्नान; चेंगराचेंगरीवर मोठं विधान - Marathi News | Poonam Pandey holy dip in sangam prayagraj mahakumbh 2025 mauni Amavasya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझी सर्व पापं धुतली गेली", पूनम पांडेने महाकुंभमध्ये केलं स्नान; चेंगराचेंगरीवर मोठं विधान

Poonam Pandey : मौनी अमावस्येच्या निमित्ताने अभिनेत्री पूनम पांडे प्रयागराज येथील कुंभनगरीत पोहोचली. ...

"मला या गोष्टीची भीती...", गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता यांची होती 'अशी' प्रतिक्रिया; म्हणाल्या... - Marathi News | sunita ahuja reveals in interview about govinda accidentally shots his leg know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला या गोष्टीची भीती...", गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता यांची होती 'अशी' प्रतिक्रिया; म्हणाल्या...

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) आजही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. ...

'हम साथ साथ है' सिनेमात माधुरी दीक्षितला का घेतलं नाही? सूरज बडजात्यांनी सांगितलं खरं कारण - Marathi News | sooraj barjatya rejects Madhuri Dixit for the film Hum Saath Saath Hai reveals reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हम साथ साथ है' सिनेमात माधुरी दीक्षितला का घेतलं नाही? सूरज बडजात्यांनी सांगितलं खरं कारण

माधुरीला करायचं होतं 'हम साथ साथ है' मध्ये काम, सूरज बडजात्यांनीच दिला नकार; कारण... ...

बाळासाहेबांचा नातू करणार बॉलिवूड डेब्यू, अनुराग कश्यपच्या सिनेमातून येणार घेणार एन्ट्री - Marathi News | Balasaheb Thackeray Grandson Aishwarya Son Of Smita Jaidev Thackeray To Make His Bollywood Debut With Anurag Kashyap | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बाळासाहेबांचा नातू करणार बॉलिवूड डेब्यू, अनुराग कश्यपच्या सिनेमातून येणार घेणार एन्ट्री

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू बॉलिवूड गाजवणार. ...

"गोऱ्या रंगाला का मिळते पसंती?", कंगना राणौत व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सावळ्या रंगावर झाली फिदा - Marathi News | "Why is fair skin preferred?", Kangana Ranaut was impressed by viral girl Monalisa's dark skin | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"गोऱ्या रंगाला का मिळते पसंती?", कंगना राणौत व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सावळ्या रंगावर झाली फिदा

Kangana Ranaut on Monalisa : महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आलेल्या इंदूरमधील तरुणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. दरम्यान आता व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सौंदर्याचे बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने कौतुक करत तिला पाठिंबा दिला आहे. ...