Join us

Filmy Stories

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजशी झाला मॅच - Marathi News | Saif Ali Khan attacker accused shariful islam facial recognition match with cctv footage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजशी झाला मॅच

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओशी मॅच झाला आहे. ...

राखी सावंतला तिसऱ्यांदा मिळाला प्रेमात धोका, डोडी खाननेही लग्नाला दिला नकार - Marathi News | Rakhi Sawant will not became Pakistan ki Bahu, Dodi Khan also refused to marry her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :राखी सावंतला तिसऱ्यांदा मिळाला प्रेमात धोका, डोडी खाननेही लग्नाला दिला नकार

Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतच्या नशिबात बहुधा पतीचे प्रेम नसावे. शेजारी देश पाकिस्तानची सून बनण्यास तयार असलेल्या ड्रामा क्वीनचा भावी पती डोडी खानने लग्नाचे वचन दिले आणि नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. तिसऱ्या लग्नाआधीच राखीला ...

अचानक इंडस्ट्रीतून गायब का झालेली प्रिती झिंटा? म्हणाली, "अभिनेत्री असले तरी एक महिला..." - Marathi News | preity zinta reveals reason behind her sudden disappreance from film industry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अचानक इंडस्ट्रीतून गायब का झालेली प्रिती झिंटा? म्हणाली, "अभिनेत्री असले तरी एक महिला..."

सिनेइंडस्ट्रीपासून ती नेमकी का दूर गेली याचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ...

'हेरा फेरी ३'ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अक्षय कुमारने केली मोठी घोषणा - Marathi News | hera pheri 3 directed by priyadarshan not farhad samji announced by akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हेरा फेरी ३'ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अक्षय कुमारने केली मोठी घोषणा

'हेरा फेरी ३' बद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. जी वाचून तुम्हालाही आनंद होईल (hera pheri 3) ...

राजकुमार राव आणि पत्रलेखा चाहत्यांना देणार गुड न्यूज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट - Marathi News | Rajkummar Rao And Patralekhaa Tease Fans With Cryptic Post Fans Speculate Pregnancy News | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजकुमार राव आणि पत्रलेखा चाहत्यांना देणार गुड न्यूज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा झाला भयंकर अपघात, अवस्था पाहून चाहते चिंतेत - Marathi News | Salman Khan's Rakhi sister Shweta Rohira met with a terrible accident, fans are worried about her condition | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा झाला भयंकर अपघात, अवस्था पाहून चाहते चिंतेत

Salman Khan's Rakhi Sister Shweta Rohira : अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण आणि पुलकित सम्राटची पहिली पत्नी अभिनेत्री श्वेता रोहिरा हिचा भयंकर अपघात झाला आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. ...

सान्या मल्होत्रानं खोटी ठरवली ज्योतिषाची भविष्यवाणी, काय केलेलं भाकीत? - Marathi News | Sanya Malhotra Reveals Astrologers Prediction Before Dangal Debut Mrs Set To Premiere On February 7 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सान्या मल्होत्रानं खोटी ठरवली ज्योतिषाची भविष्यवाणी, काय केलेलं भाकीत?

सान्याबद्दल एका ज्योतिषीने भाकीत केलं होतं, जे तिने चुकीचं सिद्ध केलं. ...

राजू, शाम अन् बाबुराव परतणार; अखेर दिग्दर्शक प्रियदर्शने केली 'हेरा फेरी 3'ची घोषणा - Marathi News | Hera Pheri 3: Finally, director Priyadarshan announced 'Hera Pheri 3' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजू, शाम अन् बाबुराव परतणार; अखेर दिग्दर्शक प्रियदर्शने केली 'हेरा फेरी 3'ची घोषणा

Hera Pheri 3: निर्माते-दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी हेरा फेरी 3 ची घोषणा केली आहे. ...

अक्षय कुमारने पीएम मोदींचा व्हिडीओ केला शेअर; सांगितल्या फिट अँड फाइन राहण्यासाठी 'या' चार स्टेप्स - Marathi News | akshay kumar fitness tips by Sharing a video of Prime Minister narendra Modi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारने पीएम मोदींचा व्हिडीओ केला शेअर; सांगितल्या फिट अँड फाइन राहण्यासाठी 'या' चार स्टेप्स

अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ शेअर करुन फिटनेसच्या चार सोप्या स्टेप्स सर्वांना सांगितल्या आहेत (akshay kumar, pm modi) ...