सध्या कार्तिक त्याचा आगमी सिनेमा ‘पति पत्नी और वो’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं शूट सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे हे दोघेही सध्या लखनऊला पोहोचले आहेत. ...
स्वत: सेलिब्रिटी देखील फॅन्सच्या अशा करामतींमुळे आश्चर्यचकित होतात. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, अशातच अक्षयकुमारचा म्हणजेच बॉलिवूडचा खिलाडी असलेल्या अक्कीचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी चक्क ९०० किमी चालत आला. ...
अलीकडेच ती ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या प्रमोशनला ती अशा काही ड्रेसिंग स्टाईलमध्ये आली की, सर्वत्र त्याची चर्चा झाली. एवढेच नाही तर तिने कॅरी केलेलल्या बॅगची किंमत ऐकून तर तुम्ही चक्रावूनच जाल. ...
अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, हेच सगळे मानून चालले होते. अगदी दिशा व टायगर यांनी या नात्याची कबुली दिलेली नसली तरीही. पण आता टायगरच्या बहिणीने म्हणजे कृष्णा श्रॉफ हिने टायगर व दिशाच्या नात्याबद्दल खुलासा केल ...
‘त्यांच्या वेदना वाटून घेण्यात आनंदच आहे...,’असे कॅप्शन देत सलमानने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय कृपया लहान मुलांनी माझ्या या कृतीचे अनुकरण करू नये, असा इशाराही दिला आहे. ...
साउथ सुपरस्टार प्रभासचा बहुचर्चित सिनेमा ‘साहो’ नुकताच प्रदर्शित झाला. प्रभासच्या या चित्रपटाची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर तो रिलीज झाला. पण रिलीज होताच एका वादात सापडला. ...