सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाची पत्नी लिजेल डिसूजा हिला आत्ता बघाल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. होय, दोन वर्षांपूर्वी लिजेलने वजन कमी करण्याचे आव्हान स्वीकारले आणि तिने ते पूर्ण करून दाखवले. ...
काळासोबत मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांचे नाते आणखी घट्ट होताना दिसत आहे. बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित जोडीत सामील असलेले हे कपल सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. ...
मेरा साया, आरजू, एक फूल दो माली, लव इन शिमला, वक्त, वो कौन थी असे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणा-या अभिनेत्री साधना आज आपल्यात नाहीत. आज त्या आठवण्याचे कारण म्हणजे, आज त्यांचा वाढदिवस. ...
सध्या कार्तिक त्याचा आगमी सिनेमा ‘पति पत्नी और वो’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं शूट सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे हे दोघेही सध्या लखनऊला पोहोचले आहेत. ...
स्वत: सेलिब्रिटी देखील फॅन्सच्या अशा करामतींमुळे आश्चर्यचकित होतात. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, अशातच अक्षयकुमारचा म्हणजेच बॉलिवूडचा खिलाडी असलेल्या अक्कीचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी चक्क ९०० किमी चालत आला. ...