Join us

Filmy Stories

THEN AND NOW: 17 वर्षांत इतका बदलला ‘बाहुबली’, जुन्या फोटोत ओळखणेही कठीण - Marathi News | eeswar to saaho huge transformation in prabhas looks during 17 years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :THEN AND NOW: 17 वर्षांत इतका बदलला ‘बाहुबली’, जुन्या फोटोत ओळखणेही कठीण

‘बाहुबली’ सीरिज रिलीज झाली आणि साऊथस्टार प्रभास  चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. 17 वर्षांपूर्वी प्रभासने फिल्मी करिअर सुरु केले होते. या 17 वर्षांच्या प्रवासात प्रभासच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला आहे. ...

भारतातील पाकिस्तानी सिनेप्रेमींचे आवडते सिनेमागृह अखेर बंद, म्हणून मालकाने घेतला निर्णय - Marathi News | Punjab's iconic Raja Talkies that was once a rage amongst Pakistani cinemagoers, shuts down | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भारतातील पाकिस्तानी सिनेप्रेमींचे आवडते सिनेमागृह अखेर बंद, म्हणून मालकाने घेतला निर्णय

पंजाबमधील सर्वात जुन्या सिनेमागृहांपैकी एक असलेले आणि कधीकाळी पाकिस्तानी सिनेप्रेमींचे आवडते राहिलेले राजा टॉकीज हे सिनेमागृह बंद झाले आहे. ...

मुलीच्या गेटअपमध्ये तयार होण्यासाठी आयुषमान खुराणाला लागायचे इतके तास - Marathi News | Ayushmann Khurrana Dream Girl Makeup Video Viral Takes More Than 3 Hours To Become Girl In film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुलीच्या गेटअपमध्ये तयार होण्यासाठी आयुषमान खुराणाला लागायचे इतके तास

बॉलिवूडचा अभिनेता आयुषमान खुराना सध्या ड्रीम गर्ल चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे ...

म्हणून प्रियंका चोप्राने सांगितले पती निकचे खोटे वय!! - Marathi News | nick jonas clarifies why priyanka chopra wrote his age wrong | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :म्हणून प्रियंका चोप्राने सांगितले पती निकचे खोटे वय!!

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या संसारात आनंदी आहेत. अधूमधून प्रियंका सोशल मीडियावर ट्रोल होते. पण निक नेहमी तिच्या मदतीला धावून येतो. ...

अमृता सिंगसोबत फोटोतील या मुलीला तुम्ही ओळखलंत का?, आता आहे लाखों तरूणांच्या हृदयाची धडकन - Marathi News | sara ali khan posted a throwback photo with mother amrita singh kartik aaryan commented on it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमृता सिंगसोबत फोटोतील या मुलीला तुम्ही ओळखलंत का?, आता आहे लाखों तरूणांच्या हृदयाची धडकन

अमृता सिंगसोबत असलेली ही मुलगी आता बॉलिवूडची अभिनेत्री आहे. ...

पावसामुळे रेणुका शहाणेवर आली चालत जायची वेळ - Marathi News | Renuka Shahane Stuck due to water logging in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पावसामुळे रेणुका शहाणेवर आली चालत जायची वेळ

पावसामुळे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटींना देखील फटका बसला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणेनेच याबाबत फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितले आहे. ...

श्रद्धा कपूरने कुटुंबासमवेत त्यांच्या बाप्पाचं केलं विसर्जन, पहा हे फोटो - Marathi News | Saaho actress Shraddha Kapoor ganpati immersion at juhu view photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :श्रद्धा कपूरने कुटुंबासमवेत त्यांच्या बाप्पाचं केलं विसर्जन, पहा हे फोटो

बूम या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियावर आली होती ही वेळ, वाचून बसेल धक्का - Marathi News | Tiger Shroff opens up on how the failure of ‘Boom’ affected his family | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बूम या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियावर आली होती ही वेळ, वाचून बसेल धक्का

बुम चित्रपटाच्या अपयशामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती असे टायगर श्रॉफने एका मुलाखतीत सांगितले आहे. ...

 ये हमारी श्रीदेवी नहीं..! श्रीदेवींचा मेणाचा पुतळा पाहून का संतापले चाहते? - Marathi News | sridevi fans get angry after watching sridevi wax statue at madame tussauds museum fans says she is not our sridevi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : ये हमारी श्रीदेवी नहीं..! श्रीदेवींचा मेणाचा पुतळा पाहून का संतापले चाहते?

श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण त्यांची आठवण कायमच सिनेप्रेमींच्या हृदयात राहील. आजही श्रीदेवी या नावासोबत चाहते हळवे होतात. ...