Join us

Filmy Stories

बॉलिवूडच्या या गायक-अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Bollywood singer-actor lucky ali has become difficult to identify | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या या गायक-अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण

हा अभिनेता गायक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडीचे बादशाब मेहमूद यांचा मुलगा आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे ...

सुनील शेट्टीचा खुलासा; म्हणाला,‘त्या दिवसात रात्रभर रडायचो!’ - Marathi News |  Sunil Shetty revealed; He said, 'In those days we would cry all night!' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुनील शेट्टीचा खुलासा; म्हणाला,‘त्या दिवसात रात्रभर रडायचो!’

मी जेव्हा माझे करिअर सुरू केले, तेव्हा मला पाठिंबा देणारे, मार्गदर्शन करणारे कु णी नव्हते. मी जे काही शिकलो ते माझ्या मार्गात आलेल्या अपयशांवरूनच शिकलो. ...

‘डॉटर्स डे’ निमित्त भावुक झाले अजय-काजोल; शेअर केला न्यासाचा फोटो! - Marathi News | Ajay-Kajol gets emotional for 'Daughters Day'; Shared photo of the trust! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘डॉटर्स डे’ निमित्त भावुक झाले अजय-काजोल; शेअर केला न्यासाचा फोटो!

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि सेनोरिटा काजोल देवगण यांनी देखील ‘डॉटर्स डे’ निमित्त त्यांची मुलगी न्यासा हिचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी ते भावुक झाले.  ...

आलिया भट्ट म्हणते,‘माझी स्पर्धा स्वत:शीच!’ - Marathi News | Alia Bhatt says, 'My competition with myself!' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भट्ट म्हणते,‘माझी स्पर्धा स्वत:शीच!’

अलीकडेच एका मुलाखतीत ती म्हणते,‘मी स्वत:शीच स्पर्धा करते. मला कुठे थांबायचे आहे, कुठे नाही हे मी स्वत: ठरवते.’ तिने याच  मुलाखतीत तिचा सक्सेस मंत्रा सांगितला आहे. ...

‘ड्रीम गर्ल’ हिट झाला अन् आयुष्यमान खुराणा ‘प्रॉफिट शेअरिंग’ स्टार झाला!! - Marathi News | after giving six hit films ayushman khurana joins profit sharing stars club | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘ड्रीम गर्ल’ हिट झाला अन् आयुष्यमान खुराणा ‘प्रॉफिट शेअरिंग’ स्टार झाला!!

बरेली की बर्फी, शुभमंगल सावधान, अंधाधुन, बधाई हो, आर्टिकल 15 पाठोपाठ ‘ड्रीम गर्ल’ हा आयुष्यमान खुराणाचा सहावा चित्रपटही हिट झाला आहे. साहजिकच आयुष्यमानची डिमांड वाढली आहे. अशात त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

सलमानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा बोलली कतरीना कैफ; म्हणे, 16 वर्षांपासून आमच्यात....! - Marathi News | katrina kaif talk on link up rumours with salman khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा बोलली कतरीना कैफ; म्हणे, 16 वर्षांपासून आमच्यात....!

सलमान खान आणि कतरीना कैफ एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. ‘मैंने प्यार क्यों किया’ हा दोघांचा पहिला एकत्र असा सिनेमा. यानंतर दोघांनीही अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. ‘युवराज’ या चित्रपटाच्या सेटवरून दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. ...

Hotness Alert! आमिर खानची लेक इरा खानने केले बोल्ड फोटोशूट - Marathi News | Hotness Alert! amir khan daughter ira khan posts hot pictures | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Hotness Alert! आमिर खानची लेक इरा खानने केले बोल्ड फोटोशूट

काही दिवसांपूर्वी इरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत आली होती. पण सध्या ती तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. ...

 म्हणे, ‘गली बॉय’ ऑस्कर जिंकूच शकत नाही!! - Marathi News | oscar 2020 gully boy krk said ranveer singh and alia bhatt film is copy of few english films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : म्हणे, ‘गली बॉय’ ऑस्कर जिंकूच शकत नाही!!

चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणारा रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा  ‘गली बॉय’ ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत उतरला आहे तूर्तास ‘गली बॉय’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण बॉलिवूडची एक व्यक्ती मात्र यामुळे नाराज आहे. ...

सैफ अली खानच्या ‘या’ सवयीमुळे बेबोची होते चिडचिड - Marathi News | kareena kapoor reveals saif ali khan most irritating habit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ अली खानच्या ‘या’ सवयीमुळे बेबोची होते चिडचिड

सैफिनाच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. पण आजही सैफची एक सवय पाहून करिना वैतागते. ...