ऐशने परिधान केलेल्या खास ड्रेसमुळे प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. अनेकांनी रॅम्पवरील तिच्या लूकची प्रशंसा केली. अपवाद फक्त एक़ तो म्हणजे, डिझाईनर वेंडल रॉड्रिक्स. ...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल 4’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘हाऊसफुल’ फ्रेन्चाइजीच्या या चौथ्या चित्रपटात कॉमेडी आणि पीरियड ड्रामा याचे भन्नाट मिश्रण पाहायला मिळणार आहे. तूर्तास अक्षयचा हा सिनेमा वादात सापडला आहे. ...
सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचा डेब्यू सुरु आहे. अनन्या पांडे, सारा अली खान, इशान खट्टर आणि लवकरच किंग खानची मुलगी सुहाना खानही हॉलिवूडच्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. ...
१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटाने संपूर्ण जगभर प्रचंड लोकप्रियता मिळविली. ‘गांधी’ चित्रपटासाठी ११ वर्गांमध्ये ऑस्कर नामांकने मिळाली होती. त्यानंतर ‘गांधी’ने आठ वर्गांमध्ये ‘ऑस्कर’ पटकावले. ...
पूजाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने एनआरआय डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केले होते आणि लग्नानंतर इंडस्ट्री सोडली होती. पण लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. ...
Justin Bieber's Wedding : गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही तरी बिनसल्या असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अशा प्रकारे ग्रँड वेडींग करत त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यात सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे दाखवून दिले आहे. ...