सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी तशी नवीनच..पण, आता ते एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणारेत. ‘ड्राइव्ह’ चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या चित्रपटातील ‘मखना’ हे गाणे नुकतेच लाँच झाले आहे. ...
बॉलिवूडचे चिंटू काका ऊर्फ अभिनेता ऋषी कपूर हे कॅन्सर या आजारातून ठणठणीत बरे झाल्याचे समजतेय. होय, कारण त्यांनी नुकतेच एक फोटोशूट करून घेतले आहे. या माध्यमातून ते त्यांच्या फॅन्सच्या भेटीला आले आहेत. हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांन ...
ग्लॅमर जगतातील कलाकारांमध्ये नेहमी ग्लॅमरस दिसण्यासाठी चढाओढ लागलेली असते. त्यातील काही अभिनेत्रींच्या लूकमध्ये इतका बदल झाला आहे की त्यांचे जुने फोटो पाहिल्यानंतर त्यांना आता ओळखणं कठीण जातं आहे. ...
आरेतील कारशेड उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला. आरेला वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. शिवाय बॉलिवूडच्या काही कलाकारांनीही या घटनेला विरोध दर्शवत ट्वीटद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे. ...
जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे व आलिया भट यांसारख्या बऱ्याच स्टारकिड्सनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. तर काही स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...