गुंजा आणि चंदन यांच्या निखळ अभिनयाने सजलेला ‘नदियाँ के पार’ हा सिनेमा कोण विसरू शकेल. हा चित्रपट प्रचंड गाजला. चंदन आणि गुंजाच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या सिनेमातील गुंजा ही भूमिका अभिनेत्री साधना सिंह हिने साकारली होती. ...
हाऊसफुल्ल ४’ या आगामी चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. दिवाळीत हा चित्रपट रिलीज होणार म्हणून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेच. या चित्रपटाच्या सेटवर कायम काही ना काहीतरी हॅप्पी मोमेंटस स्टारकास्ट शेअर करत असतात. ...
अभिनेता आमिर खान हा सध्या त्याची लेक इरा खान हिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. इरा खान ही नाटक दिग्दर्शित करत आहे. त्याशिवाय ती सोशल मीडियावर पण अॅक्टिव्ह आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. ...
नुकतेच अर्जुन कपूरने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात तो खूपच गंभीर दिसत आहे. तेव्हा मलायका अरोराने चिंतीत होऊन गंभीर असण्याचं कारण विचारलं तर त्याने ‘हे’ उत्तर दिले. ...