महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी बॉलिवूड कलाकारांचा मेळा जमला. पण आता या कार्यक्रमावर साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांच्या सूनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
दीपवीर अर्थात दीपिका पादुकोण व रणवीर सिंगची जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या संसारात आनंदी आहेत. पण हे काय? अलीकडे एका इव्हेंटमध्ये दीपिका भलतीच बोलली. ...