4 नोव्हेंबर 1955 मध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीने 71 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. 30 पेक्षा अधिक मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ...
70 च्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी काही काळ अध्यात्माची वाट धरली होती. आता विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना यानेही पित्याच्या पावलावर पाऊल टाकत, अध्यात्माचा मार्ग जवळ केल्याचे कळतेय. ...