Join us

Filmy Stories

'सनम तेरी कसम'मधील सरू आठवतेय का? पाहा लग्‍नाच्‍या फोटोचा अल्‍बम - Marathi News | Sanam Teri Kasam Actress Mawra Hocane Got Married See Wedding Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'सनम तेरी कसम'मधील सरू आठवतेय का? पाहा लग्‍नाच्‍या फोटोचा अल्‍बम

पाहा, 'सनम तेरी कसम'मधीलल सरू अर्थात अभिनेत्री मावरा होकेनच्या शाही लग्नाचे फोटो आणि काही रोमॅन्टिक क्षण ...

"'पुष्पा'वर ५०० करोडची फिल्म बनते, पण संभाजी महाराजांवर..." 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी व्यक्त केली खंत - Marathi News | bollywood chhava movie director laxman utekar expressed his opinion in interview | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"'पुष्पा'वर ५०० करोडची फिल्म बनते, पण संभाजी महाराजांवर..." 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी व्यक्त केली खंत

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या सिनेमाबद्दल सध्या सिनेरसिकांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी' मधील 'Gori Hai Kalaiyan' गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | mere husband ki biwi movie new song gori hai kalaiyan song out now starrer arjun kapoor bhumi pednekar and rakul preet singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी' मधील 'Gori Hai Kalaiyan' गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

'सिंघम अगेन' चित्रपटामधील आपल्या परफॉर्मन्सने अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) प्रेक्षकांना थक्क केलं. ...

ग्लॅमर सोडून साध्वी बनली प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणते- "छोटे कपडे घालून डान्स करण्यापेक्षा..." - Marathi News | miss india ishika taneja becomes sadhvi in mahakumbh mela | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ग्लॅमर सोडून साध्वी बनली प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणते- "छोटे कपडे घालून डान्स करण्यापेक्षा..."

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने कुंभमेळ्यात संन्यास घेतला. आता आणखी एक अभिनेत्री संन्यास घेत साध्वी बनली आहे. ...

'हम तुम' साठी ऋषी कपूर यांनी दिला होता नकार, कुणाल कोहलीने कसं मन वळवलं? म्हणाला... - Marathi News | Rishi Kapoor had refused to do Hum Tum how did Kunal Kohli convinced him know more | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हम तुम' साठी ऋषी कपूर यांनी दिला होता नकार, कुणाल कोहलीने कसं मन वळवलं? म्हणाला...

दिग्दर्शक कुणाल कोहलीने सांगितला किस्सा ...

प्रियंका चोप्राच्या 'त्या' कृतीनं जिंकलं चाहत्यांचं मन, सर्वत्र होतंय कौतुक - Marathi News | Priyanka Chopra Stuns In One Of Her Best Looks Ever At Brother’s Wedding Function Fixes Saasu Ma Denise Jonas Saree | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्राच्या 'त्या' कृतीनं जिंकलं चाहत्यांचं मन, सर्वत्र होतंय कौतुक

प्रियंका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या प्रियंकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडही गाजवलं आहे. सध्या प्रियंका ... ...

आसमान दी परी...! अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा स्टनिंग लूक, फोटो पाहिले का? - Marathi News | bollywood actress rakul preet singh glamorous look for mere husband ki movie pramotion event photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आसमान दी परी...! अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा स्टनिंग लूक, फोटो पाहिले का?

'यारियॉं' फेम अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ...

आमिर खानच्या आयुष्यात आलेल्या मुलीचं नावही आलं समोर, सोशल मीडियावर एकच चर्चा - Marathi News | Aamir khan allegedly dating a woman from banglore her name also revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानच्या आयुष्यात आलेल्या मुलीचं नावही आलं समोर, सोशल मीडियावर एकच चर्चा

आमिरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम? ...

"माझ्या खोलीबाहेर रात्री दोघं बंदुक चालवायचे", राकेश रोशन यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा - Marathi News | rakesh roshan reveals how salman khan and shahrukh did pranks on karan arjun set | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्या खोलीबाहेर रात्री दोघं बंदुक चालवायचे", राकेश रोशन यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा

राकेश रोशन सध्या 'द रोशन्स' या नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंटरीमुळे चर्चेत आहेत. ...